शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

coronavirus : औरंगाबादेत रुग्ण वाढीचा नवा विक्रम; पुन्हा दोनशेवर बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:08 AM

ग्रामीण भागांत पहिल्यांदाच आढळले शंभरावर रूग्ण

ठळक मुद्देऔरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत १२४ बाधीत आढळले जिल्ह्यात तब्बल २३० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

औरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला. सकाळी तब्बल २३० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत १२४ आणि ग्रामीण भागांत १०६ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागांत पहिल्यांदाच शंभरावर रूग्ण आढळून आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४२६६ झाली आहे. यापैकी २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २१८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आता १८३१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबादेत आढळुन आलेल्या रुग्णांत ७७ महिला आणि १५३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.  औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेले रूग्णसमता नगर १, चिकलठाणा १, नुतन कॉलनी १, घाटी परिसर १, संजयनगर मुकुंदवाडी १, अंगुरीबाग ६, श्रीकृष्ण नगर, टिव्ही सेंटर १, हिनानगर चिखलठाणा १, सईदा कॉलनी १, केशरसिंगपुरा ४, अरिहंत नगर १, व्यंकटेश कॉलनी १, जुने पडेगांव ४, पडेगांव ९, नक्षत्रवाडी १, गजाजन कॉलनी ९, शिवाजी मंडी, नारेगाव १, इंदिरानगर, गारखेडा २, पुंडलीकनगर १, संत तुकाराम नगर एन-२ सिडको ३, आझाद चौक १, शिवशंकर कॉलनी ५, गजानननगर १, उत्तमनगर १, विठ्ठलनगर १, जाधववाडी १, राजे संभाजीनगर, जाधववाडी २, जय भवानीनगर ७, एन-१२ शिवछत्रपतीनगर १, बंजारा कॉलनी १, जिजामाता कॉलनी २, नवजीवन कॉलनी २, न्यु गजानन कालनी गारखेडा १, एन-६ सिडको २, चिखलठाणा, बौध्दवाडा १, अन्य २, एन-११ मयुरनगर १, सी-८ सिडको १, रामनगर १, एन-५ सिडको १, मुजीब कॉलनी १, द्वारकानगर १, संभाजीनगर, एन-६ सिडको १, शिवाजीनगर २, हडको, एन-दोन १, एन-८सिडको २, नेहरुनगर, कटकट गेट १, रामनगर एन-२ सिडको १, मुकुंदवाडी १, स्वामी विवेकानंद नगर, एन-१२ हडको १, नागेश्वरवाडी १, उदय कॉलनी १, न्यु हनुमाननगर १, गारखेडा परिसर १, समर्थनगर ४, भारतमातानगर १, नागसेन कॉलनी २, कॅनॉट प्लेस ६, एन-पाच १, सिध्दार्थनगर १ , श्रीकृष्ण नगर, एन-नऊ येथे १, जयभवानीनगर २, कैलासनगर ३, चिखलठाणा १, आनंदनगर १

ग्रामीण भागातील रुग्णसावतानगर, लक्ष्मी माता चौक, रांजणगाव १, शिवालय चौक, बजाजनगर १, बजाजनगर १२, सम्यक गार्डन शेजारी, वाळुज १, दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर १, वडगांव कोल्हाटी , बजाजनगर १, करमाड १,  हिवरा २,   पांढरी पिंपळगाव १, पळशी ४, सिडको महानगर ८, जयभवानी चौक, बजाजनगर ३, यशवंती हाऊसिंग सोसा. ५, राजा हंसचंदा सोसा. बजाजनगर २, मीराताई कॉलनी साई मंदिराजवळ, बजाजनगर १, गुलमोहर हाऊ. सोसा, बजाजनगर १, मातोश्री हाऊ.सोस. बजाजनगर १, जागृती हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर १  लोकमान्य चौक, बजाजनगर १,  बीसएनएल गोदामाशेजारी १, आंबेडकर चौक, बजाजनगर १, शिवालय कॉलनी, बजाजनगर १, व्दारकानगर, बजाजनगर  १, वृंदावन हॉटेल शेजारी १, सप्तश्रृंगी हौ.सोसा., बजाजनगर ६, साईनगर, बजाजनगर १, गणेश हॉ. सो. बजाजनगर १, तोरणा हौ.सोसा. बजाजनगर २, महाराणा प्रताप चौक, बजाजनगर १, अश्वमेघ हौ.सोसा.बजाजनगर १, सह्याद्री हौ. सोसा. बजाजनगर १, अर्बन व्हॅली २,  हॉस्पिटल परिसर, बजाजनगर १, दत्तकृपा हौ.सो., बजाजनगर ३, दिग्विजय हौ.सो.बजाजनगर १, शिवालय हौ.सो., बजाजनगर ३, श्रीराम प्लाझा, बजाजनगर ३, शेवता फुलंब्री १, समर्थनगर २, जयसिंगनगर ५, लासुर नाका ३, शिक्षक  कॉलनी १, पदमपुर १, मारवाडी गल्ली १, प्रगती कॉलनी १, फुलेनगर १, गोदावरी कॉलनी १, गलनिंब, गंगापुर १, माऊलीनगर, गंगापुर २,  बजाजनगर, गंगापुर १, तुर्काबाद, गंगापुर २, मांजरी, गंगापुर १, वाळुज, गंगापुर ३

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस