शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

CoronaVirus : आनंदवार्ता ! १४ दिवसांच्या उपचारानंतर बायजीपूरा येथील युवक कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 2:41 PM

शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २३ वर

औरंगाबाद : बायजीपूरा येथील युवकाचे 14 दिवसांच्या उपचारानंतर दोन्ही तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. कोरोनामुक्त झाल्याने त्याला सोमवारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अशी माहिती डॉ प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर त्याचा स्वॅब तपासण्यात आला असता तो निगेटिव्ह आला. त्यानंतरच्या २४ तासात त्याचा दुसरा स्वॅब तपासला असता त्याचा अहवाल देखील निगेटिव्ह आला. युवकाचे दोन्ही स्वब निगेटिव्ह  आल्याने तोो कोरोना मुक्त झाला असून त्याला रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. यासह शहरात कोरोनामुक्त संख्या 23 वर पोहचली आहे.

दरम्यान, शहरात कोरोनामुळे आज सहावा बळी गेला.घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना किलेअर्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सदर महिला २४ एप्रिल रोजी घाटीत दाखल झाली होती. २५ एप्रिल रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना सोमवारी १२.३० मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला,अशी माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद