शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Coronavirus In Aurangabad : आणखी सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 6:50 PM

शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात २०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.

औरंगाबाद :  शहरात उपचारादरम्यान सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य प्रशासनाने कळवले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंतचा कोरोना मृत्यूचा आकडा २८५ झाला आहे. तर शुक्रवारी सकाळी २०० बाधितांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या ६२४३ झाली आहे. यातील २९६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, २९९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

बजाजनगर येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी सकाळी ८.४० वाजता जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर घाटी रुग्णालयात अरुणोदय कॉलनी येथील ७२ वर्षीय वृद्धाचा शुक्रवारी पहाटे ३ वाजता, लोटाकारंजा येथील ४८ वर्षीय महिलेचा गुरुवारी ४.३० वाजता, शेळूद येथील ६५ वर्षीय वृद्धाचा गुरुवारी दुपारी ४.४० वाजता, जुनाबाजार अझिम कॉलनी येथील ६५ वर्षीय महिलेचा गुरुवारी सायंकाळी ६.४० वाजता तर अजिंठा येथील ६५ वर्षीय वृद्धाचा गुरुवारी रात्री ७.४५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात २०० बाधितांची वाढ दरम्यान, शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात २०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरात १४२ तर ५८ बाधीत ग्रामीण भागात आढळून आले. त्यामध्ये १२५ पुरूष तर ७५ महिला आहेत. 

मनपा हद्दीत १४२ रुग्ण घाटी परिसर १, लोटा कारंजा १, हडको १, जय भवानी नगर १, जाधववाडी २, राज नगर, मुकुंवाडी १, एन एक, सिडको १, तारक कॉलनी ३, शिवशंकर कॉलनी २, उस्मानपुरा १, कांचनवाडी २, सिडको, एन चार १, जवाहर कॉलनी १, हनुमान नगर १०, विशाल नगर १, शिवाजी नगर ३,  सातारा परिसर ५, गजानन नगर ३, देवळाई रोड १, अलमगीर कॉलनी २, सादात नगर २, बायजीपुरा १, रेहमानिया कॉलनी २, कोहिनूर कॉलनी ४, विठ्ठल नगर ३, पहाडसिंगपुरा २, सिडको एन अकरा ३, हर्सुल २, एकता नगर ४, पडेगाव २, जय भवानी नगर ७, हिंदुस्तान आवास २, भारतमाता नगर १,  रायगड नगर २, नवजीवन कॉलनी १, पवन नगर १, शिवछत्रपती नगर, एन बारा १, सारा परिवर्तन १, जाधववाडी १, एन अकरा २, रघुवीर नगर, जालना रोड १, एन चार सिडको १, हनुमान नगर, गारखेडा ३, मुलची बाजार, सराफा रोड १, गारखेडा परिसर १, भारत नगर १, राम नगर १, बजरंग चौक, एन सहा २, मुकुंदवाडी १, शांती निकेतन कॉलनी १, संभाजी कॉलनी, एन सहा ५, एन दोन, ठाकरे नगर २, लक्ष्मी नगर, गारखेडा ४, जरीपुरा २, भाग्य नगर १, खोकडपुरा ४, चेलिपुरा १, सेव्हन हिल १,  एन नऊ १, न्यू श्रेय नगर १, बजरंग चौक १, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी १, एन आठ, सिडको १, मिलेनियम पार्क १, छावणी १, छत्रपती नगर, सातारा परिसर ७, कोकणवाडी १, हडको, जळगाव रोड १, नारळीबाग २, नाईक नगर, देवळाई १, मिसारवाडी १, चिकलठाणा १, अन्य १

ग्रामीण भागात ५८ रुग्ण नागापूर, कन्नड १, कोलगेट कंपनी जवळ, बजाज नगर १, श्वेतशिल्प सो.,बजाज नगर १, सिंहगड सो.,बजाज नगर ३, दिग्व‍िजय सो.,बजाज नगर १, लोकमान्य चौक, बजाज नगर १, कृष्ण कोयना सो.,बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर ३, छावा सो., बजाज नगर १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, सिडको महानगर, बजाज नगर १, अनिकेत सो.,बजाज नगर ३, वाळूज महानगर २, शरणापूर ३, बजाज नगर ३, शांती नगर, वडगाव १, क्रांती नगर, वडगाव कोल्हाटी २, विशाल मार्केट जवळ, सिडको महानगर २, साऊथ सिटी, बजाज नगर ४, सारा सार्थक सो.,बजाज नगर २, जय भवानी नगर, बजाज नगर २, अल्फान्सो शाळेजवळ, बजाज नगर २, साजापूर १, भवानी नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, माऊली नगर, सिडको, बजाज नगर १, चित्तेगाव १, टिळक नगर, कन्नड १, माळुंजा ४, रांजणगाव ४, दर्गाबेस वैजापूर ४ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू