शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल ३९९ कोरोनाबाधितांची भर, ४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 23:45 IST

६१४१ कोरोनामुक्त, ४२६६ रुग्णांवर उपचार सुरु

ठळक मुद्देएकुण बाधित १० हजार ८०३ रुग्णसंख्या३९६ बाधितांचे मृत्यू

औरंगाबाद ः जिल्ह्यात दिवसभरात ३९९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यात शहरातील ३६० तर ग्रामीण भागातील ३९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या १० हजार ८०३ झाली असुन आतापर्यंत उपचारादरम्यान ३९६ रुग्णांचा मृत्यु झाल्याने ४२६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळण्याचा उच्चांकाची रविवारी नोंद झाली. जिल्ह्यात विविध रुग्णालयातून उपचार पुर्ण झाल्याने १५५ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात मनपा क्षेत्रातील ११५ तर ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ६१४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर अॅण्टीजेन टेस्टद्वारे १३७ रुग्ण पाॅझीटीव्ह असल्याचे आढळून आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले.  

चार बाधितांचा मृत्यूकोरोनाबाधित सादतनगर येथील ३८ वर्षीय पुरुष आणि गजानन कॉलनी, गारखेडा येथील ४२ वर्षीय पुरुष, राधास्वामी कॉलनी, जटवाडा येथील ६५ वर्षीय महिलेचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. तर एका खासगी रुग्णालयात एसटी कॉलनीतील ३० वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मनपा हद्दीतील रुग्णजालान नगर १, अक्षदपुरा १, अल्ताफ कॉलनी, गारखेडा १, आंबेडकर नगर १, एन नऊ सिडको १, खारा कुआँ १, श्रेय नगर १, हेलि बाजार परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहर नगर पोलिस स्टेशन परिसर १, एन बारा विवेकानंद नगर १, लक्ष्मी नगर, गारखेडा १, नेहरु नगर, कटकट गेट १, सिल्क मिल कॉलनी १, उदय कॉलनी, भोईवाडा १, राम नगर १, हर्ष नगर २, बीड बायपास, सातारा परिसर ३, हनुमान नगर ३, म्हाडा कॉलनी १, राम नगर १, अन्य ६, सादात नगर १, गजानन नगर ५, पीर बाजार, उस्मानपुरा ४, राम नगर १०, विद्युत कॉलनी ९ हडको कॉर्नर १, राज नगर २, बीड बायपास १, सातारा गाव १,  एन पाच सिडको १, कांचनवाडी १, बन्सीलाल नगर १, शिवाजी नगर १, प्रताप नगर १, पद्मपुरा ३, कोविड केअर सेंटर, किल्ले अर्क ६, छत्रपती नगर २, दशमेश नगर २, क्रांती चौक २, एन दोन सिडको १, नारेगाव १, एन चार हनुमान नगर १, सिडको १, टीव्ही सेंटर ३, चिकलठाणा १, गजानन नगर १, बीड बायपास २, ख्रिस्त नगर ३, छावणी परिसर २, कांचनवाडी १, विटखेडा १, मुकुंदवाडी १, रेल्वे स्टेशन परिसर १, ज्ञानेश्वर नगर, उल्कानगरी १, एमआयडीसी चिकलठाणा १, हमीद कॉलनी, बीड बायपास १, एन सहा सिडको २, आरेफ कॉलनी १, गुरू नगर २, एम दोन, सिडको ३ग्रामीण भागातील रुग्णपोखरी १, एमआयडीसी परिसर, बजाज नगर १, सरस्वती सो.,बजाज नगर १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, वडगाव को.१, बजाज नगर १, डोंगरगाव कावड १, बाभुळगाव २, आळंद, फुलंब्री २, शिक्षक कॉलनी, गोंदेगाव १, इंन्ड्युरंस कंपनी परिसर २, बोरगाव, गंगापूर १, विटावा, गंगापूर १, संत नगर, सिल्लोड १, जामा मस्जिद परिसर, सिल्लोड १, केळगाव, सिल्लोड १, टिळक नगर, सिल्लोड १, वैजापूर २, वैजापूर ३, कसाबखेडा, खुलताबाद १, देवगिरी सो., बजाज नगर १, हनुमान नगर, रांजणगाव १, सावता नगर, रांजणगाव १, रांजणगाव ग्रामपंचायत परिसर १, चित्तेगाव १,  कन्नड ४, टिकाराम तांडा, कन्नड १, तेलवाडी, कन्नड २, मोहर्डा तांडा, कन्नड २, पियूषविहार आनंदजनसागर, बजाज नगर २, साई रेसिडन्सी परिसर, सिडको महानगर १, रांजणगाव १, राजापूर, पैठण १, पवन नगर, रांजणगाव १, फुलंब्री ४शहर प्रवेशावेळी आढळलेले रुग्णमिटमिटा ५, सातारा परिसर १, विटखेडा ५, चित्तेगाव २, बीड बायपास १, नक्षत्रवाडी २, गादिया विहार १, रांजणगाव ३, सिडको महानगर २, वडगाव १, छावणी २, बजाज नगर २, क्रांती नगर १, पंढरपूर १, बालाजी नगर १, लिंगदरी १, पाचोड १, हर्सुल १ , अन्य १, शेंद्रा ४, वाळूज २, बजाज नगर २, शिवाजी नगर ३, पडेगाव २, मिसारवाडी १मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकनाथ सुपर मार्केट परिसर, औरंगपुरा २५, रिलायन्स मॉल परिसर, गारखेडा १, एन तेरा १, एन अकरा ७, रेल्वे स्टेशन परिसर २, भीम नगर १, पद्मपुरा २, संभाजी कॉलनी १४, जाधववाडी ५, पुंडलिक नगर ५, राम नगर १४, राजा बाजार ३, कासलीवाल मार्व्हल पूर्व परिसर १, रेणुका नगर, शिवाजी नगर ४ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद