शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ७९५ संशयितांपैकी १३८ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 10:34 AM

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांत  ७८ पुरूष तर ६० महिला

ठळक मुद्देमनपा हद्दीत १०१ तर ग्रामीण भागातील ३७ रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात संशयितांचे घेण्यात आलेल्या ७९५ स्वॅबपैकी १३८ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याने  १३८ कोरोनाबाधित रुग्णांची आणखी भर पडली आहे. त्यात मनपा हद्दीत १०१ तर ग्रामीण भागातील ३७ रुग्णांचा समावेश आहे.

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांत  ७८ पुरूष तर ६० महिला असून आतापर्यंत एकूण ६४०२ कोरोनाबाधित आढळले त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले तर २८९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सध्या २९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

मनपा हद्दीत १०१ रुग्ण रघुवीर नगर १, आलमगीर कॉलनी १, हर्सुल ३, शाह बाजार १, मुकुंदवाडी १, आंबेडकर नगर १, नवाबपुरा ३, लोटा कारंजा १, बाबू नगर ५, जाधववाडी १, गुलमोहर कॉलनी ५, देवळाई परिसर २, कांचनवाडी ४, सहकार नगर १, रेल्वे स्टेशन परिसर २, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी २, उल्कानगरी, गारखेडा २, बंबाट नगर २, मिसारवाडी ८, हर्ष नगर १, एन बारा १, एन अकरा, सिडको ३, नवजीवन कॉलनी २, हडको १, छावणी २, एमजीएम परिसर १, पडेगाव ३, गजानन कॉलनी १०, पद्मपुरा, कोकणावाडी ३, गादिया विहार २, बुड्डी लेन १, सिडको ४, तारक कॉलनी २, उस्मानपुरा १, क्रांती चौक २, राम नगर १, समता नगर २, मिलिंद नगर १, अरिहंत नगर ५,  विठ्ठल नगर ६,  शिवेश्वर कॉलनी, मयूर पार्क १ आदी रुग्ण शहरी भागातील आहे.

ग्रामीण भागात ३७ रुग्ण

रांजणगाव २, गोंदेगाव १, डोंगरगाव १, द्वारकानगरी, बजाज नगर २, वाळूज महानगर सिडको, बजाज नगर ५, जिजामाता सो., वडगाव १, जीवनधारा सो., बजाज नगर ३, सिडको महानगर १, सपना मार्केट जवळ, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी १, इंड्रोस सो., बजाज नगर १, विश्वविजय सो., बजाज नगर १, कृष्णकोयना सो., बजाज नगर २, वडगाव, बजाज नगर २, धनश्री सो., बजाज नगर १, सायली सो., बजाज नगर १, प्रताप चौक, बजाज नगर २, श्रीराम सो., बजाज नगर १, शनेश्वर सो., बजाज नगर १, वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर १, साजापूर १, सारा परिवर्तन सावंगी ३, कुंभारवाडा, पैठण १ फत्ते मैदान, फुलंब्री १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद