शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

औरंगाबादेत कोरोनाची उच्चांकी वाढ सुरूच, एकाच दिवसात १,२७१ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 12:06 IST

Corona patients continues to rise in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ६०,१०० झाली आहे, तर आतापर्यंत ५२,०७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देशहरातच एक हजारांवर रुग्णसध्या ६,६७६ रुग्णांवर सुरू उपचारउपचारादरम्यान ८ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची उच्चांकी वाढ सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात तब्बल १,२७१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात एकट्या औरंगाबाद शहरातीलच १,०११ रुग्णांचा समावेश आहे, तसेच ३८४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील ७ आणि अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ६,६७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ६०,१०० झाली आहे, तर आतापर्यंत ५२,०७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,३५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ३२४ आणि ग्रामीण भागातील ६०, अशा एकूण ३८४ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. ग्रामीण भागात २३९ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर अँटिजन टेस्टद्वारे २१ जण कोरोनाबाधित आढळले. हे २१ रुग्ण कोणत्या भागातील आहेत, याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही. उपचार सुरू असताना वाळूज, बजाजनगरातील ५५ वर्षीय पुरुष, बाबरा-फुलंब्रीतील ९५ वर्षीय महिला, खडकेश्वर येथील ८१ वर्षीय पुरुष, जैतापूर येथील ६१ वर्षीय पुरुष, शिक्षक काॅलनी-सिल्लोड येथील ७२ वर्षीय महिला, श्रीकृष्णनगर, हडकोतील ६८ वर्षीय पुरुष, काजीवाडा-भडकलगेट येथील ६३ वर्षीय पुरुष आणि भोकरदन-जालना येथी ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर ६, जिजामाता कॉलनी १, सातारा परिसर २३, एकनाथनगर ३, नागेश्वरवाडी ३, उल्कानगरी ९, गारखेडा २५, हडको २, सिडको छत्रपतीनगर २, काझीपुरा १, पडेगाव ५, शासकीय वैद्यकीय मुलांचे वसतिगृह २, खडकेश्वर ४, बिसमिल्ला कॉलनी १, सिडको एन-८ येथे ८, वेदांतनगर ७, एन-२, सिडको १०, गादिया विहार ६, रशिदपुरा १, एन-११ येथे ९, बोहरी कट्टा २, राजनगर २, कोंकणवाडी ३, तापडिया प्राइड पैठण रोड २, दशमेशनगर १, बन्सीलालनगर ४, पद्मपुरा ७, जालाननगर ५, अजबनगर २, माळीवाडा १, प्रतापनगर ५, कैलासनगर ६, गजानननगर ४, सादतनगर १, श्रीकृष्णनगर ३, उस्मानपुरा १३, एन-३, सिडको १२, रोझा बाग १, तुषारनगर १, म्हाडा कॉलनी ५, एन-४, सिडको १३ , पद्मपाणी कॉलनी एमआयडीसी १, विनायकनगर १, कासलीवाल मार्वल ४, पीर बाजार १, नंदादीप कॉलनी १, नक्षत्रवाडी ३, सारा सिटी १, एन-९ येथे ५, देवळाई परिसर ४, दशमेशनगर १, कलेक्टर ऑफिस १, स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडिया १, ग्रॅण्ड कैलास हॉटेल १, कांचनवाडी ३, अंबिकानगर १, टाऊन हॉल १, मुकुंदवाडी ६, कामगार चौकी १, ठाकरेनगर ३, मोतीनगर २, टाऊन सेंटर १, जय भवानीनगर ६, चिकलठाणा ८, संघर्षनगर १, विश्रांतीनगर २, एसबीआय मुख्य कार्यालय १, विठ्ठलनगर २, सुंदरवाडी १, न्यायमूर्तीनगर १, पुंडलिकनगर ४, प्रकाशनगर २, एन-१३ येथे १, सुधाकर नगर २, बीड बायपास रोड १६, शहानूरवाडी ५, ग्रीन्स कॉलनी १, अर्बन व्हॅली १, बायजीपुरा २, हर्सूल २, दिशानगरी १, अथर्व रॉयल्स सोसायटी १, शांतीपुरा २, रेणुकानगर १, ग्रीन्स ऑपोसाइट बजाज हॉस्पिटल १, जानकीपुरी कॉलनी १, शहानूरमियाँ दर्गा ३, हनुमाननगर ३, विश्रांतीनगर १, समर्थनगर ७, चेलीपुरा १, बेगमपुरा १, दिवान देवडी १, सह्याद्री हिल्स १, चाटे स्कूलजवळ १, म्हसोबानगर १, सिटी चौक २, बालाजीनगर ४, रॉक्सी टॉकीज १, देवानगरी २, रेहान कॉलनी १, सराफा रोड १, शांतिनिकेतन कॉलनी १, मोंढा नाका १, पुष्पनगरी २, सेंट्रल नाका १, श्रेयनगर १, जमना अपार्टमेंट १, एमजीएम स्टाफ १, शहागंज २, पीडब्लूडी कॉलनी १, भारतनगर १, एन-१, सिडको ३, आकाशवाणी २, एन-७ येथे ३, जाधववाडी ४, संजय नगर १, कटकट गेट १, एन-५, सिडको २, रघुवीरनगर १, एन-६, सिडको १०, शिवाजीनगर १६, अरिहंतनगर १, पवननगर १, मयूर पार्क ३, कोटला कॉलनी १, जालना रोड १, त्रिमूर्ती चौक १, तापडियानगर ३, एस.टी. कॉलनी १, विष्णुनगर ५, देशमुखनगर १, विजयनगर ३, तोरणानगर १, हर्सूल ६, गजानन कॉलनी १, जयभवानीनगर १, हुसेन कॉलनी १, आदित्यनगर १, हडको कॉर्नर १, टिळकनगर २, वसंतविहार १, एम.जी.एम. होस्टेल २, एस.टी. कॉलनी जाधववाडी १, जयभवानीनगर १, एस.बी. कॉलनी १, चिंतामणी कॉलनी ३, खोकडपुरा १, १३ वी योजना सिडको १, ज्योतीनगर ५, कुंभारवाडा १, भाग्यनगर १, जटवाडा रोड २, एन-१२ येथे २, म्हाडा कॉलनी ३, रेल्वे स्टेशन ४, उत्तरानगरी १, सिडको २, ब्रिजवाडी १, विद्यानारायण नगर १, अयोध्यानगर १, जागृत हनुमान मंदिर १, मंगलमूर्ती हाऊसिंग सोसायटी १, कडाभवन १, सनी सेंटर १, सेवन हिल १, दिल्ली गेट १, साईनगर १, भावसिंगपुरा १, एमजीएम कॅम्पस १, अदालत रोड १, दर्जी बाजार छावणी १, पहाडसिंगपुरा १, भडकल गेट १, आलोकनगर सातारा १, नंदनवन कॉलनी १, मोंढा मिसारवाडी १, बसैयेनगर १, सह्याद्रीनगर १, हरिरामनगर १, इंदिरानगर २, मयूरबन कॉलनी १, नाथ व्हॅली शाळा १, एसआरपीएफ कॅम्प १, ज्युबली पार्क १, उमर कॉलनी १, निशांत पार्क २, विनायकनगर १, अरुणोदय कॉलनी १, इतर ४९१

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर २८, रांजणगाव २, देऊळगाव बाजार सिल्लोड १, सारा परिवर्तन हर्सूल सावंगी ४, म्हाडा कॉलनी पंढरपूर १, चिते पिंपळगाव १, गोलवाडी शिवार १, मिरसीपुरा अजिंठा १, पिसादेवी ३, अब्दीमंडी १, वांजरवाडी ७, वडगाव १, सिडको वाळूज १, लिंबे जळगाव १, तिसगाव ६, सिडको महानगर १, विठ्ठलभूमी पंढरपूर १, गंगोत्री पार्क १, सुविधा हॉटेल १, गजानन महाराज हाऊसिंग सोसायटी १, साजापूर १, विटखेडा १, वाळूज १, वडगाव कोल्हाटी २, साजापूर वाळूज १, वाळूज महानगर १, पंढरपूर १, अंबेलोहळ गंगापूर १, शेंद्र एमआयडीसी १, रांजणगाव एमआयडीसी १, गोळेगाव १, अन्य १६३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद