शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
2
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
3
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
4
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
5
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
7
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
9
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
10
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
11
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
12
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
13
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
14
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
15
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
16
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
17
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
18
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
19
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
20
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ

कोरोना मृत्युचक्र थांबेना, २४ तासात ३४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 12:10 IST

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ८८ हजार ४८९ झाली आहे, तर आतापर्यंत ७१ हजार ३४० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देरविवारी १,५०८ रुग्णांची वाढ सध्या १५,३६१ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १,५०८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४५८ जणांना सुटी देण्यात आली. कोरोनाचे मृत्युचक्र काहीकेल्या थांबत नसून, गेल्या २४ तासात ३४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ३० आणि अन्य जिल्ह्यांतील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ८८ हजार ४८९ झाली आहे, तर आतापर्यंत ७१ हजार ३४० रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,७८८ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,५०८ रुग्णांत मनपा हद्दीतील ८८७, तर ग्रामीणच्या ६२१ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १,०८६ आणि ग्रामीण ३७२, अशा १,४५८ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना सिल्लोड येथील ७५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ५८ वर्षीय पुरुष, लोणी बुद्रुग येथील ७० वर्षीय पुरुष, झाल्टा येथील ७८ वर्षीय महिला, वैजापूर येथील ७० वर्षीय पुरुष, गरमपाणी भागातील ५३ वर्षीय पुरुष, एसटी काॅलनीतील ६८ वर्षीय पुरुष, उस्मानपुऱ्यातील ६२ वर्षीय पुरुष, म्हाडा काॅलनीतील ७३ वर्षीय पुरुष, पहाडसिंगपुरा येथील ८२ वर्षीय महिला, पंचशीलनगर, वैजापूर येथील ७० वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ७० वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ७९ वर्षीय महिला, एन-२ येथील ६२ वर्षीय पुरुष, ब्रिजवाडी, चिकलठाणा येथील ६३ वर्षीय महिला, एन-११ येथील ७१ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, जवाहर काॅलनी, बुद्धनगर येथील ८० वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ५९ वर्षीय पुरुष, विटावा, गंगापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, देवगाव रंगारी, कन्नड येथील ४५ वर्षीय महिला, संत ज्ञानेश्वरनगर, एन-९ येथील ६२ वर्षीय महिला, कांचननगर, पैठण रोड येथील ७२ वर्षीय पुरुष, संघर्षनगर, एन-२ येथील ५६ वर्षीय महिला, एन-४ येथील ८१ वर्षीय पुरुष, बाजारसावंगी येथील ४७ वर्षीय पुरुष, आखातवाडा तांडा, खुलताबाद येथील ५५ वर्षीय पुरुष, वाळूज महानगरातील ५४ वर्षीय पुरुष, शिरुर, वैजापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, मांजरी, गंगापूर येथील ३५ वर्षीय पुरुष आणि जळगाव जिल्ह्यातील ५० वर्षीय पुरुष, बुलढाणा जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ६० वर्षीय पुरुष, तर चिखली, बदनापूर येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण...घाटी ६, औरंगाबाद ८, सातारा परिसर २५, शिवाजीनगर १०, गारखेडा १५, बीड बायपास १६, मुकुंदवाडी ९, कोकणवाडी १, लेबर कॉलनी १, सिडको ५, भवानीनगर १, मयुरपार्क ५, छावणी ३, गजानननगर ८, सरस्वतीनगर १, देवळाई ६, विशालनगर १, नाथनगर १, गजानन कॉलनी ६, हनुमाननगर ४, त्रिमूर्ती चौक ३, शिवशंकर कॉलनी ४, देशमुखनगर २, फकिरवाडी १, विद्यानगर १, उल्कानगरी १७, एन-६ येथे ७, तिरुपतीनगर १, देवळाई रोड ११, न्यू हनुमाननगर ५, मल्हार चौक २, गादिया विहार ३, अपनानगर १, जय भवानीनगर १२, भानुदासनगर ३, एन-५ येथे १२, जुना मोंढा १, जाधववाडी ७, टाऊन सेंटर १, डी-मार्ट साईनगरी १, बसैयेनगर १, साईकृपा १, श्रेयनगर ८, सिंधी कॉलनी २, दशमेशनगर २, जालाननगर ५, मिटमिटा ४, बन्सीलालनगर ५, लक्ष्मी कॉलनी १, ज्योतीनगर ७, दिशा संस्कृती अपार्टमेंट १, रामनगर १, जिंजर हॉटेल १, पैठण रोड ६, भावसिंगपुरा ५, कांचनवाडी ४, ईटखेडा ११, एकनाथनगर २, अमृतसाई प्लाझा २, भाग्यनगर १, पदमपुरा ३, शहानूरमियाँ दर्गा २, एन-९ येथे ८, पडेगाव ६, चिनार गार्डन २, पैठणगेट २, समर्थनगर ४, खोकडपुरा १, श्रीनिकेतन कॉलनी २, टिळकपथ ३, दिवानदेवडी १, एस. बी. कॉलेज मुलांचे वसतिगृह १, हडको २, टिळकनगर ३, श्रीकृष्णनगर ४, नंदनवन कॉलनी २, रेणुकानगर २, रेणुकापूरम कॉलनी १, संग्रामनगर १, हायकोर्ट कॉलनी १, दिशानगरी ४, म्हाडा कॉलनी ३, हुसेननगर १, सुधाकरनगर २, पंचायत समिती १, दर्शन विहार कॉलनी १, आलोकनगर ६, क्रांती चौक ३, नक्षत्रवाडी ५, देवानगरी २, सादतनगर १, एन-२ येथे ६, पुंडलिकनगर ३, रामनगर ३, एमआयडीसी चिकलठाणा २, एन-४ येथे ९, हर्सूल ३, चैतन्य हाऊसिंग सोसायटी १, विजयनगर ३, सरस्वतीनगर १, तिरुपती विहार १, अशोकनगर २, महेशनगर १, मेहरनगर २, टी.व्ही. सेंटर २, शास्त्रीनगर १, महेशनगर १, भारतनगर १, न्यायनगर ५, ओम शांतीनगर १, बाळकृष्णनगर ३, बंजारा कॉलनी १, सूतगिरणी चौक १, माऊलीनगर १, उस्मानपुरा ५, पेठेनगर १, आयुक्त निवास १, चिकलठाणा ७, श्री बालाजी हायस्कूल १, महाजन कॉलनी २, ठाकरेनगर ५, नारायण पुष्प हाऊसिंग सोसायटी १, विश्रांतीनगर १, कॅनॉट प्लेस १, संजयनगर २, विठ्ठलनगर ६, कासलीवाल गार्डन ३, एन-३ येथे ५, उत्तमनगर १, मूर्तिजापूर म्हाडा कॉलनी १, एन-१ येथे ४, न्यु एस. टी. कॉलनी ३, नागसेननगर १, महावीरनगर १, मुकुंदनगर २, विनायक कॉलनी १, बेगमपुरा १, सत्यमनगर १, भक्तिनगर १, एन-७ येथे ११, साईराज अपार्टमेंट सिडको ४, सुदर्शननगर १, गुलमोहर कॉलनी ३, साईनगर २, संत ज्ञानेश्वरनगर ३, विद्यानिकेतन कॉलनी १, साईराजनगर १, म्हसोबानगर ३, यादवनगर हडको १, नवजीवन कॉलनी ३, ज्ञानेश्वरनगर १, मयुरनगर हडको २, एन-१३ येथे १, गीतांजली हाऊसिंग सोसायटी १, नवनाथनगर हडको १, जटवाडा रोड ४, एन-११ येथे ५, वानखेडेनगर १, सुराणानगर १, सनी सेंटर २, एन-८ येथे ४, सुवर्णनगर जालना रोड १, आंबेडकरनगर १, विष्णुनगर १, पिसादेवी रोड १, सौभाग्य हाऊसिंग सोसायटी १, न्यु बालाजीनगर १, एपीआय कॉर्नर ३, जवाहर कॉलनी १, भगतसिंगनगर १, गौतमनगर १, श्रध्दानगर १, जालना रोड १, लाईफ लाईन हॉस्पिटल १, मिल कॉर्नर १, सुरेवाडी १, पवननगर २, अभिरानगर १, उदयनगर १, चितेपिंपळगाव १, वेदांतनगर २, नंदिग्राम कॉलनी १, न्यु उस्मानपुरा १, सोनियानगर २, आदर्शनगर १, चुनाभट्टी पैठण गेट १, कुशलनगर १, प्रतापनगर १, आनंदनगर पैठणरोड १, पुरणनगर सेव्हन हिल १, न्यायमूर्तीनगर ४, अन्य ३०४.

ग्रामीण भागातील रुग्ण...बजाजनगर २०, सिडको वाळूज महानगर ११, साकेगाव १, पैठण १, जांभई १, कोलावडी १, सांजूळ १, ममनाबाद १, झाल्टा ३, वैजापूर १, सावंगी ४, चिंचोली लिंबाजी १, कन्नड ३, लासूर स्टेशन १, अंजनडोह १, काटेपिंपळगाव गंगापूर १, भालगाव १, तिसगाव २, वडगाव कोल्हाटी ५, शिवकृपा हाऊसिंग ग्रुप वाळूज १, स्वेद शिल्प हाऊसिंग सोसायटी २, पाटोदा २, साजापूर २, अयोध्यानगर वाळूज १, गोकुळधाम नाईकनगर १, वाळूज हॉस्पिटल ४, लिंबे जळगाव गंगापूर १, करंजखेडा कन्नड १, अन्य ५४६.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद