दौलताबादमध्ये संविधान दिन साजरा
By | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:14+5:302020-11-28T04:08:14+5:30
कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य सैय्यद लायकोद्दिन यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. तद्नंतर भीमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट ...

दौलताबादमध्ये संविधान दिन साजरा
कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य सैय्यद लायकोद्दिन यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. तद्नंतर भीमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक घुसळे, रणजित कांजुणे पाटील, संतोष गायकवाड, दिलीप साठे, किशोर साळवे, राजू शिंदे, उमेश बोर्डे, फकीरचंद गायकवाड, सैय्यद अमान, शेख वसीम, सुभाष दिवेकर, प्रकाश बळी, शेख अलाऊद्दिन आदींची उपस्थिती होती.