तिन्ही पालिकांत अध्यक्ष काँग्रेसचे
By Admin | Updated: July 17, 2014 22:00 IST2014-07-17T01:17:06+5:302014-07-17T22:00:51+5:30
उदगीर/निलंगा/औसा : जिल्ह्यातील उदगीर, निलंगा व औसा पालिकेच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपल्याने बुधवारी नूतन अध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्यात आली.

तिन्ही पालिकांत अध्यक्ष काँग्रेसचे
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आविष्कार, मुंबई निर्मित महेश एलकुंचवार लिखित ‘मौनराग’ हा नाट्याविष्कार येत्या शनिवारी (दि. १९) सायंकाळी ६.३० वाजता कुसुमाग्रज स्मारकात सादर केला जाणार आहे. सिनेनाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रयोगाचे दिग्दर्शन केले असून, अभिनेता सचिन खेडेकर याने अभिनय केला आहे. अरुण काकडे सूत्रधार आहेत. या विनामूल्य नाट्याविष्काराला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.