काँग्रेस पदाधिकारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:06 IST2021-01-08T04:06:26+5:302021-01-08T04:06:26+5:30

बैठक औरंगाबाद: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्या अध्यक्षतेखाली न्यायनगरात सर्व ब्लॉकमधील वॉर्ड अध्यक्ष व पदाधिकारी ...

Congress office bearers meeting | काँग्रेस पदाधिकारी बैठक

काँग्रेस पदाधिकारी बैठक

बैठक

औरंगाबाद: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्या अध्यक्षतेखाली न्यायनगरात सर्व ब्लॉकमधील वॉर्ड अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यात कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मते ऐकून घेतली. त्यावर चर्चा करण्यात आली. हिशाम उस्मानी, प्रदेश काँग्रेस कमिटी महिला सरचिटणीस सरोज मासलगे पाटील, भाऊसाहेब जगताप यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शहर उपाध्यक्ष कल्याण कावरे पाटील, बाबूराव कवस्कर, एम. ए. अझर, योगेश मसलगे पाटील, शहर सरचिटणीस शेख रईस , शहर सचिव शिवा गवळे, सिडको हडको ब्लॉक कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष शेषराव तुपे पाटील, सिडको ब्लॉक उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, विद्यार्थी शहरअध्यक्ष इम्रान पठाण , सलमान पटेल, शेख अब्दुल रहीम, रंगनाथ खेडेकर, किरण कावरे पाटील, उस्मान पटेल, मुन्ना खान, शेख सत्तार, राजू पटेल, सुनील वाहुल, शेख इमान, बाबू भाई, शाहूराज कांबळे , भीमराव पारधे , पप्पूराज ठूबे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेषराव तुपे यांनी सूत्रसंचालन केले व शेख रईस यांनी आभार मानले.

Web Title: Congress office bearers meeting