सिल्लोडमध्ये काँग्रेसचे आंदोलन

By | Updated: December 4, 2020 04:10 IST2020-12-04T04:10:32+5:302020-12-04T04:10:32+5:30

कॅप्शन - अप्पर तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील, शहर अध्यक्ष शेख फेरोज, यशोदा ...

Congress agitation in Sillod | सिल्लोडमध्ये काँग्रेसचे आंदोलन

सिल्लोडमध्ये काँग्रेसचे आंदोलन

कॅप्शन - अप्पर तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील, शहर अध्यक्ष शेख फेरोज, यशोदा साबळे, फरमान कुरेशी आदी.

--------

शेतकरीविरोधी विधेयक मागे घ्या

सिल्लोड : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. या निवेदनावर आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख उस्मान शेख ताहेर, युवा तालुका अध्यक्ष सुनील पाटील गुळवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

------

फोटो

Web Title: Congress agitation in Sillod