ढासळलेल्या नळकांडी पुलाची स्थिती ‘जैसे थे’
By | Updated: December 5, 2020 04:08 IST2020-12-05T04:08:38+5:302020-12-05T04:08:38+5:30
तर उमरविहिरे गावाजवळ वाहनांच्या रांगाच रांगा लागत असून वाहनधारकांनी वळण रस्ता तयार केला असला तरी धोका निर्माण झाला आहे. ...

ढासळलेल्या नळकांडी पुलाची स्थिती ‘जैसे थे’
तर उमरविहिरे गावाजवळ वाहनांच्या रांगाच रांगा लागत असून वाहनधारकांनी वळण रस्ता तयार केला असला तरी धोका निर्माण झाला आहे. सोयगाव-बनोटी रस्त्यावरील उमरविहिरे गावालगतचा नळकांडी पूल तीन दिवसांपूर्वी ढासळला होता. मात्र, अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली दिसत नाही. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना पुलालगत असलेल्या वळणमार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे दुर्लक्ष केले आहे.
छायाचित्र ओळ - उमरविहिरे, ता. सोयगाव येथील ढासळलेला पूल ‘जैसे थे’ असल्याने बनोटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.