वाणिज्य : राजेश चव्हाण यांची नियुक्ती

By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:03+5:302020-12-05T04:07:03+5:30

राजेश विष्णू चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद शहर राष्ट्रवादी डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष डॉ. विश्वास साळुंके पाटील ...

Commerce: Appointment of Rajesh Chavan | वाणिज्य : राजेश चव्हाण यांची नियुक्ती

वाणिज्य : राजेश चव्हाण यांची नियुक्ती

राजेश विष्णू चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहर राष्ट्रवादी डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष डॉ. विश्वास साळुंके पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस फाजगे पाटील यांच्यासह शहरातील अनेक डॉक्टर उपस्थित होते. येणाऱ्या काळात शहरातील डॉक्टरांच्या समस्या सोडविणे तसेच पक्षाच्या ध्येय धोरणाचा प्रसार करणार असल्याचे डॉ. राजेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

फोटो कॅप्शन : डॉ. राजेश चव्हाण यांचा फोटो

Web Title: Commerce: Appointment of Rajesh Chavan