शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जिगरी मित्र जग सोडून गेला; विरहात तरुणाने दुसऱ्याच दिवशी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 19:11 IST

दोन दिवसांत दोघांनी आत्महत्या तर एकाचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

गंगापूर (औरंगाबाद) : जिवलग मित्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्याच दिवशी कल्पेश राजू गायकवाड (२५, रा.मांजरी ) याने देखील आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दोन दिवसांत गावांतील हा तिसरा मृत्यू असल्याने मांजरी गांवावर शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील मांजरी येथील पंढरीनाथ रघुनाथ पारे (३६) यांने मंगळवारी नैराश्यातून आत्महत्या केली होती. पारे याचा जिवलग मित्र कल्पेश अतिशय दुःखी होता. कल्पेश पंढरीनाथच्या मृतदेहाला कवटाळून रडत होता. कल्पेश यास आपला मित्र सोडून गेल्याचे दुःख सहन झाले नाही.  त्यामुळे त्याने बुधवारी सकाळी साडे दहाच्या वाजेच्यासुमारास स्वतःच्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. दरम्यान, कल्पेशच्या भावाने त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, विषारी द्रव्य कल्पेशच्या शरीरात सर्वत्र पसरले होते. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत कल्पेशच्या पश्चात पत्नी- मुलगी,आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. 

दोन दिवसात तिघांच्या मृत्यूने मांजरी गावावर शोककळा नागपंचमीच्या दिवशी पंढरीनाथ पारे याची आत्महत्या, तर आज  महाविद्यालयीन विद्यार्थी आदित्यराज सुंब याचा अपघाती मृत्यू आणि कल्पेशची आत्महत्या, अशा दोन दिवसांमध्ये तीन दुर्दैवी घटना मांजरी गावात घडल्या. यामुळे गावावर शोककळा पसरली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद