पिंपरीतील शाळेत स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: November 19, 2014 13:09 IST2014-11-19T13:07:27+5:302014-11-19T13:09:28+5:30
सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे जि. प. प्राथमिक शाळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

पिंपरीतील शाळेत स्वच्छता मोहीम
सवना : सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे जि. प. प्राथमिक शाळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छता मोहिमेत शाळेतील सर्व परिसरातील साफसफाई करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून स्वच्छतेविषयी घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. मुख्याध्यापक एम. जी. बर्वे, एस. एल. मगर, एन. एस. मानामाठे, व्ही. एस. शिंदे, एच. के. गोटे, एस. पी. घाेंगडे, आर. आर. चंदले, एम. एस. घोडके, पी. के. सदार तसेच मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. /(वार्ताहर)