मनपा कर्मचाऱ्यांकडून शासकीय कार्यालयांची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:29 IST2020-11-12T07:29:17+5:302020-11-12T07:29:17+5:30

सिटीचौक पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पंचायत समिती कार्यालय, सुभेदारी परिसर, महावितरण कार्यालय, म्हाडा कॉलनी, कडा, एमआयडीसी पोलीस स्टेशन ...

Cleaning of government offices by corporation employees | मनपा कर्मचाऱ्यांकडून शासकीय कार्यालयांची साफसफाई

मनपा कर्मचाऱ्यांकडून शासकीय कार्यालयांची साफसफाई

सिटीचौक पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पंचायत समिती कार्यालय, सुभेदारी परिसर, महावितरण कार्यालय, म्हाडा कॉलनी, कडा, एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसर, उच्च न्यायालय, वाल्मी परिसर व जीएसटी कार्यालय स्वच्छ करण्यात आले. मनपा प्रशासकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बुधवारी सफाई कर्मचारी आपापल्या झोनमधील व्यावसायिक भागांची साफसफाई करणार आहेत.

Web Title: Cleaning of government offices by corporation employees