शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडा

By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST

बदनापूर : राज्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायतचे सरपंच व नगराध्यांच्या निवडणुका थेट जनतेतून घेण्याची व त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी

बदनापूर : राज्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायतचे सरपंच व नगराध्यांच्या निवडणुका थेट जनतेतून घेण्याची व त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शेतकरी क्रांती सेनेच्या वतीने मुखयमंत्र्यांकडे करण्यात आली आहे याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पक्षाच्या वतीने एक निवेदन पाठविण्यात आले असून त्यामध्ये नमूद केले की गावचा व गावातील नागरिकांचा विकास करणारी जवळची संस्था म्हणजेच ग्रामपंचायती व नगरपंचायती असून त्यांचा प्रमुख असलेले सरपंच व नगराध्यक्ष ही पदे सदस्यांमधून निवडल्या जात असल्यामुळे सदरील पद हे स्थानिक सदस्यांच्या नियंत्रणात राहून ते आपल्या मनमानी कारभार करतात. जेणेकरून सरपंच व नगराध्यक्ष यांना विकास कामे करताना अडथळा निर्माण होतो व यामुळे जनतेचा पैसा व वेळ वाया जात असून ग्रामीण महाराष्ट्र हा विकासापासुन कोसो दुर जात आहे. या पदांवरील व्यक्तींना भरीव स्वरूपाचे मानधन देण्यात यावे,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर या पक्षाचे अध्यक्ष रामभाऊ उणगे बाबासाहेब खैरे,अप्पासाहेब कोल्हे,ज्ञानेश्वर इंदलकर,रामराव शिर्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत