मुख्य निवडणूक अधिकारी आज शहरात
By | Updated: November 27, 2020 04:00 IST2020-11-27T04:00:59+5:302020-11-27T04:00:59+5:30
मतमोजणी केंद्रावर आज प्रशिक्षण औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसी, कलाग्रामसमोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. या कंपनीत पदवीधर मतदारसंघ मतमोजणी करण्यात येणार ...

मुख्य निवडणूक अधिकारी आज शहरात
मतमोजणी केंद्रावर आज प्रशिक्षण
औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसी, कलाग्रामसमोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. या कंपनीत पदवीधर मतदारसंघ मतमोजणी करण्यात येणार आहे. तेथेच मतपेट्यांची स्ट्राँग रूमदेखील असणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण गुरुवारी सकाळी १० वा. सुरू होणार आहे. जास्त उमेदवार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मतमोजणीचा ताण असण्याची शक्यता आहे.