शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत होर्डिंग काढताना विजेचा तीव्र धक्का; महापालिका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:30 IST

Chhatrapati Sambhajinagar: दुसऱ्या एका कर्मचाऱ्याचे हात जळाले.

छत्रपती संभाजीनगर: शहरात लावलेले अनधिकृत बॅनर काढताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर, दुसऱ्या एका कर्मचाऱ्यांचे हात गंभीररित्या जळाले. अमोल दिनकर जाधव (वय २७ रा. मुकुंदवाडी, संजयनगर ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर, रवी रणधीर रिडलॉन (वय ३८) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नऊच्या सुमारास शहरातील मुकुंदवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. हनुमान मंदिरावरील अनधिकृत होर्डिंग काढताना, त्याची लोखंडी फ्रेम जवळून जाणाऱ्या ३३ केव्ही वीज तारेच्या संपर्कात आल्याने अमोल दिनकर जाधव यांना विजेचा तीव्र धक्का बसला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबीयांचा आक्रोश

या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Electrocution During Illegal Hoarding Removal Kills Municipal Worker

Web Summary : A municipal worker died from electrocution while removing illegal hoardings in Chhatrapati Sambhajinagar. Another worker was seriously injured. The incident occurred when a metal frame contacted a high-voltage wire. An investigation is underway amid grief and questions about safety measures.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरelectricityवीजDeathमृत्यू