शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'सोबत दारू पिले पण वाद जिवावर उठले!'; पैठणखेड्यात मित्रानेच केला मित्राचा अंत, थरार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:00 IST

पैठणखेडा हत्याकांडाचा २४ तासांत उलगडा; दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा

बिडकीन (ता. पैठण): तालुक्यातील पैठणखेडा येथे गुरुवारी नवनाथ नामदेव भादे (४०) या तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा छडा लावण्यात बिडकीन पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले असून, दारूच्या नशेत झालेल्या वादातून सख्ख्या मित्रानेच गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विष्णू बापू घोंगार्डे (४५) याला अटक केली आहे.

दारूच्या नशेत उडाली ठिणगीमयत नवनाथ आणि आरोपी विष्णू हे दोघे मित्र होते. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दोघेही विष्णूच्या घरात मद्यप्राशन करत बसले होते. यावेळी झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात विष्णूने नवनाथचा गळा दाबला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी ६ वाजता मृतदेह आढळल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांची गतीने कारवाईसुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असली तरी, नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. सहायक निरीक्षक निलेश शेळके आणि संजीवन कदम यांच्या पथकाने संशयावरून विष्णूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृताचा चुलतभाऊ संदीप भादे यांच्या फिर्यादीवरून विष्णू घोंगार्डेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.----

 

English
हिंदी सारांश
Web Title : Drunken Argument Turns Deadly: Friend Kills Friend in Paithankheda

Web Summary : In Paithankheda, a man murdered his friend after a drunken argument escalated. Vishnu Ghongarde confessed to strangling Navnath Bhade during a fight. Police arrested Ghongarde following family suspicion and a swift investigation, revealing the crime within 24 hours.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर