शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

२९० शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी

By admin | Updated: February 17, 2016 23:14 IST

परभणी : चटोपाध्याय वेतनश्रेणीच्या २९० शिक्षकांच्या प्रस्तावांना १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली

परभणी : तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या चटोपाध्याय वेतनश्रेणीच्या २९० शिक्षकांच्या प्रस्तावांना १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली़जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना १२ वर्षांच्या सेवेनंतर चटोपाध्याय ही वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली जाते़ परभणी जिल्ह्यात यासाठी २९० शिक्षक पात्र होते़ हे प्रकरण मागील काही महिन्यांपासून प्रलंबित होते़ १७ फेब्रुवारी रोजी चटोपाध्याय मूल्यमापन समितीची बैठक घेऊन जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे यांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली़ बैठकीस सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी बी़ आऱ कुंडगीर, सदस्य शिक्षणाधिकारी आशा गरुड यांची उपस्थिती होती़ तसेच शिक्षण विभागातील पी़एस़ ढवळे, के़ ए़ हासे, बी़ बी़ स्वामी, उमेश गायकवाड, वाघमारे, मंगेश नरवाडे, उपशिक्षणाधिकारी वंदना फुटाणे आदींनी या कामी प्रयत्न केले़ दरम्यान या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. (प्रतिनिधी)