नारी शक्तीचे साखळी उपोषण चालूच

By | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:08+5:302020-12-02T04:07:08+5:30

त्या म्हणाल्या, ७ मार्च रोजी पडेगाव येथील एमजीएमच्या शेततळ्यात आयन बेगचा मृत्यू झाला. या शेततळ्यास सुरक्षा भिंत नव्हती. यापूर्वी ...

The chain of women's power continues to fast | नारी शक्तीचे साखळी उपोषण चालूच

नारी शक्तीचे साखळी उपोषण चालूच

त्या म्हणाल्या, ७ मार्च रोजी पडेगाव येथील एमजीएमच्या शेततळ्यात आयन बेगचा मृत्यू झाला. या शेततळ्यास सुरक्षा भिंत नव्हती. यापूर्वी येथे अशा चार घटना घडल्या.

या कुटुंबीयांना न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही साखळी उपोषणाव्दारे न्याय मागत असल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे.

Web Title: The chain of women's power continues to fast