पिंपळवाडीत संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:03 IST2021-03-01T04:03:57+5:302021-03-01T04:03:57+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी देवराव लोहकरे, भानुदास लोहकरे, जगन्नाथ हनवते, सेवानिवृत्त शिक्षक एस.के. ...

Celebration of the birth anniversary of Saint Rohidas Maharaj at Pimpalwadi | पिंपळवाडीत संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी

पिंपळवाडीत संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी देवराव लोहकरे, भानुदास लोहकरे, जगन्नाथ हनवते, सेवानिवृत्त शिक्षक एस.के. सोनवणे, डॉ.बिलाल शेख, ग्रामसेवक राजू दिलवाले, निसर्गकवी आसाराम दहीहंडे, गायत्री दहीहंडे, दीपक हानवते, सविता हानवते, गणेश लोहकरे, स्वाती लोहकरे, अण्णासाहेब दहिहंडे,

संजय लिंभोरे, विजय सुते, ॲड.राजेंद्र गोर्डे, देवेंद्र लखमले आदींची उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन : पिंपळवाडी येथे संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त पूजन करताना सेवानिवृत्त शिक्षक एस.के. सोनवणे, कवी दहीहंडे, राजू दिलवाले आदी.

280221\samir rafik pathan_img-20210227-wa0019_1.jpg

पिंपळवाडी येथे संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त पूजन करताना सेवानिवृत्त शिक्षक एस. के. सोनवणे, कवी दहीहंडे, राजू दिलवाले आदी.

Web Title: Celebration of the birth anniversary of Saint Rohidas Maharaj at Pimpalwadi