सनराईज स्कूलमध्ये क्रीडा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:40 IST2018-01-16T00:39:49+5:302018-01-16T00:40:07+5:30

सनराईज इंग्लिश स्कूल येथे नुकताच वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा दिनानिमित्त स्किपिंग रेस, हॅप रेस, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, थैला रेस, पोस्ट फॅग, रस्सीखेच, कांगारू रेस आदींचे आयोजन करण्यात आले होते.

 Celebrate Sports Day at Sunrise School | सनराईज स्कूलमध्ये क्रीडा दिन साजरा

सनराईज स्कूलमध्ये क्रीडा दिन साजरा

औरंगाबाद : सनराईज इंग्लिश स्कूल येथे नुकताच वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा दिनानिमित्त स्किपिंग रेस, हॅप रेस, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, थैला रेस, पोस्ट फॅग, रस्सीखेच, कांगारू रेस आदींचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्ले ग्रुप ते ५ वी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सहभागी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका अर्चना सुरडकर यांना मानवंदना दिली. क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक तेजस जावळे, कल्पना सांगळे, तृप्ती, विश्वास सुरडकर, कृतिका बनगे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title:  Celebrate Sports Day at Sunrise School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.