शहरातून थेट आफ्रिकेत कार्गो सेवा

By Admin | Updated: June 28, 2016 00:59 IST2016-06-28T00:45:12+5:302016-06-28T00:59:14+5:30

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आफ्रिकेत औषधांची मालवाहतूक करण्यासाठी एका विमान कंपनीने विमानतळ प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

Cargo service in Africa directly from the city | शहरातून थेट आफ्रिकेत कार्गो सेवा

शहरातून थेट आफ्रिकेत कार्गो सेवा


औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आफ्रिकेत औषधांची मालवाहतूक करण्यासाठी एका विमान कंपनीने विमानतळ प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे लवकरच औरंगाबादेतून थेट आफ्रिकेत एअर कार्गो सेवेने माल पाठविणे शक्य होईल.
चिकलठाणा विमानतळावरून १ जूनपासून देशांतर्गंत एअर कार्गो सेवेला सुरुवात झाली आहे. या सेवेनंतर आता आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षा केली जात आहे. आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा स्वत: विमानतळ प्राधिकरण हाताळणार आहे. त्यामुळे या दृष्टीने आवश्यक त्या प्रक्रियांना गती दिली (पान २ वर)

Web Title: Cargo service in Africa directly from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.