शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

कॅम्पस क्लबतर्फे ‘ºिहदम आॅफ युनिटी’चे प्रोझोनमध्ये आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:21 AM

स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅम्पस क्लबच्या सदस्यांसाठी प्रोझोन मॉल येथे दि. १५ आॅगस्ट रोजी सायं. ५ ते ९ या वेळेत ‘ºिहदम आॅफ युनिटी’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या कार्यक्रमादरम्यान कॅम्पस क्लबच्या निवडक विद्यार्थ्यांनाही सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅम्पस क्लबच्या सदस्यांसाठी प्रोझोन मॉल येथे दि. १५ आॅगस्ट रोजी सायं. ५ ते ९ या वेळेत ‘ºिहदम आॅफ युनिटी’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या कार्यक्रमादरम्यान कॅम्पस क्लबच्या निवडक विद्यार्थ्यांनाही सादरीकरण करण्याची संधी मिळेल.यामध्ये औरंगाबाद शहरातील आॅफ बीट, अगम्ना, एमएच २०, विंग्स आॅफ फायर आणि एनओबी हे बँडस् एकत्र येऊन एकतेचा संदेश देत वेगवेगळ्या प्रकारचे श्रवणीय संगीत सादर करतील.या कार्यक्रमात कॅम्पस क्ल्बचे विद्यार्थी सहभागी होऊन गिटार किंवा रॉक बँड या प्रकारातील त्यांना अवगत असणारे कोणतेही वाद्य वाजवू शकतात.दि. १५ रोजी निवड चाचणीया कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दि. १५ आॅगस्ट रोजी दु. १२ ते २ या वेळेत लोकमत हॉल, लोकमत भवन येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी आपल्या वाद्यासह निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे. केवळ कॅम्पस क्लबचे सबस्क्रायबर या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क - ९६६५८०९७७७.ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत कॅम्पस क्लबचे सबस्क्रिप्शन घेतलेले नाही, ते कार्यक्रमस्थळी सबस्क्रिप्शन घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. याठिकाणी सबस्क्रिप्शन घेतल्यावर विद्यार्थ्यांना स्कूूल बॅग देण्यात येईल.

टॅग्स :lokmat campus clubलोकमत कॅम्पस क्लबmusicसंगीत