छावणी गणेश महासंघ कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:04 IST2021-09-06T04:04:32+5:302021-09-06T04:04:32+5:30

औरंगाबाद : छावणी गणेश महासंघ उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी नितीन यादव, तर महासचिवपदी राहुल यलदी ...

Camp Ganesh Mahasangh executive announced | छावणी गणेश महासंघ कार्यकारिणी जाहीर

छावणी गणेश महासंघ कार्यकारिणी जाहीर

औरंगाबाद : छावणी गणेश महासंघ उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी नितीन यादव, तर महासचिवपदी राहुल यलदी यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी माजी महापौर अशोक सायन्ना यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात निवडण्यात आलेली उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, कार्याध्यक्ष- रखमाजी जाधव, उपाध्यक्ष- महादेव जाधव, नितीन जाधव, हिमांशू यल्दी, रितेश चौधरी, विपुल परदेशी, ईश्वर गौर, एम.ए. अझर. सचिव- कपिल बोरसे, नितेश गंजरा, लखन यादव, बाबा यादव, गोकुळ भुजबळ. कोषाध्यक्ष- देव यलदी, अभिजीत शुक्ला, विशाल मोहिते, ओमकार वाघमारे, राहुल शेळके. सहसचिव- दीपक क्षीरसागर, रोहित तेडले, अर्जुन दारेल्लू, शशांक जैस्वाल, दत्ता जाधव यांचा समावेश आहे.

Web Title: Camp Ganesh Mahasangh executive announced