शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

सी. ए. क्रिकेट स्पर्धा २७ जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:34 AM

नेहमीच कामात व्यस्त असणाºया चार्टर्ड अकाऊंटंटस् यांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने एमजीएम स्टेडियमवर औरंगाबाद सी. ए. असोसिएशनतर्फे २७ ते ३१ जानेवारीदरम्यान टी-१० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजन स्पर्धा समितीचे अध्यक्ष रोहन आंचलिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद : नेहमीच कामात व्यस्त असणाºया चार्टर्ड अकाऊंटंटस् यांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने एमजीएम स्टेडियमवर औरंगाबाद सी. ए. असोसिएशनतर्फे २७ ते ३१ जानेवारीदरम्यान टी-१० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजन स्पर्धा समितीचे अध्यक्ष रोहन आंचलिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.या स्पर्धेत दहा संघांचा सहभाग असणार असून, प्रत्येक संघास चार साखळी सामने खेळता येणार आहेत. हे सामने सकाळी ७.३0 ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान आयोजित केले जाणार आहेत.प्रत्येक संघात ६ सीए व उर्वरित विद्यार्थी असणे बंधनकारक आहे. या स्पर्धेनिमित्त २५ जानेवारी रोजी सीए असोसिएशन हेल्मेटविषयी जनतेत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मोटारसायकल रॅली काढणार आहे. रॅलीस क्रांतीचौक येथून सकाळी ८.३0 वाजता प्रारंभ होणार असून, त्याचा समारोप एमजीएम मैदानावर होणार आहे, असे आंचलिया यांनी सांगितले.