हत्या झालेला तो तरुण शिर्डी येथील व्यावसायिक
By Admin | Updated: July 19, 2016 00:19 IST2016-07-19T00:18:05+5:302016-07-19T00:19:10+5:30
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील शिऊरपासून दोन किलोमीटर अंतरावरील एका बंद ढाब्यात गोळी झाडून हत्या करण्यात आलेल्या तरुणाची ओळख पटविण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

हत्या झालेला तो तरुण शिर्डी येथील व्यावसायिक
class="web-title summary-content">Web Title: The businessman of the youth Shirdi murdered