शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी संकुलाचे छत धारूरात कोसळले

By admin | Updated: December 28, 2014 01:16 IST

धारूर : पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या बांधकामादरम्यान छत कोसळले़ सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही़ परंतु या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे़

धारूर : पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या बांधकामादरम्यान छत कोसळले़ सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही़ परंतु या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे़गजानन शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये चौथ्या मजल्यावरील १६ गाळ्यांचे बांधमकाम सध्या सुरू आहे़ शुक्रवारी स्लॅबचे काम केले होते़ मात्र दुसऱ्याच दिवशी एका गाळ्यातील स्लॅबचा लगदा गळून पडला़ या कामावर थेट नगर रचनाकार यांचे नियंत्रण आहे़ मात्र असे असतानाही तिसऱ्याच दिवशी स्लॅब ढासळला कसा ? असा सवाल रायुकाँचे तालुकाध्यक्ष नितीन शिनगारे यांनी उपस्थित केला आहे़ या कामाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली़कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी शनिवारी मुख्याधिकारी शेख सत्तार यांच्याकडे केली़काम थांबविलेदरम्यान, स्लॅब कोसळल्यानंतर मुख्याधिकारी शेख सत्तार यांनी शनिवारी दुपारी पालिका कर्मचारी पाठवून बांधकाम थांबविण्याच्या सूचना दिल्या़ बांधकाम दर्जेदारच होईल, या संदर्भात संबंधित कंत्राटदाराला योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे सत्तार यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ (वार्ताहर)