तुमच्या नावात 'शुभ' आहे. तुमची अंतराळयात्रा नवयुगाची सुरुवात आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे शनिवारी संवाद साधला. ...
Yash Dayal News: यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मिळवलेल्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलणारा वेगवान गोलंदाज यश दयाल हा अडचणीत सापडला आहे. ...
रेल्वेगाड्यांच्या १ जुलैनंतर आरक्षित होणाऱ्या वेटिंग तिकीट विक्रीवर रेल्वे प्रशासनाने मर्यादा लागू केली आहे. गाडीतील एकूण आसनक्षमतेपेक्षा केवळ २५ टक्केच वेटिंग तिकिटविक्रीचे प्रशासनाने निश्चित केले. ...
Shefali Jariwala Death : पती पराग त्यागीच्या हातून शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीला शेवटचा निरोप देताना पराग त्यागीला अश्रू अनावर झाले. ...
बीड शहरातील नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल येथे 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती. 30 जुलै 2024 ते २५ मे २०२५ यादरम्यान विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी विद्यार्थ्यीनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता. ...
सरन्यायाधीश भूषण गवई : देशाला एकसंध ठेवण्यासाठी एकच राज्यघटना असली पाहिजे, असे डाॅ. आंबेडकर म्हणाले होते; देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे नागपुरात लोकार्पण ...
चखळगे आणि बरेच-चढ उतार असलेली डर्ट बाइक रेस (मातीच्या ट्रॅकवरील शर्यत) जिंकण्यासाठी चमचमणारी आणि सुसाट पळणारी स्पोर्ट्सबाइक घेऊन सहभाग घेतला आणि अखेर व्हायचा तो पराभव झालाच. ...
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील पडघा भागातील रहिवासी साकिबला मेंदूतील रक्तस्रावामुळे चार दिवसांपूर्वी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...