अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लूक

By | Updated: December 8, 2020 04:00 IST2020-12-08T04:00:28+5:302020-12-08T04:00:28+5:30

गेल्या काही दिवसांपासून ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचं टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं ...

Bold look of Arbaaz Khan's girlfriend | अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लूक

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लूक

गेल्या काही दिवसांपासून ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचं टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटातील एका मुख्य भूमिकेवरील पडदा दूर करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता तानाजी व अरबाज यांच्या भूमिकेवरील पडदा दूर करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा एस. साकारणार आहे. प्रेम आणि मैत्री यांच्यात एक पुसटशी रेषा असते, असं कायम म्हटलं जातं. हीच रेषा किंवा हे नातं नेमकं काय असतं, हेच ‘फ्री हिट दणका’ चित्रपटामध्ये मांडण्यात आलं आहे.

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लूक

इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीचे (Georgia Andriani) भारतातही अनेक फॅन्स आहेत. जेव्हापासून अरबाज खान आणि तिचं नाव जोडलं गेलं आहे, तेव्हापासून ती जास्तच चर्चेत आली आहे. त्या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नाही. जॉर्जियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जॉर्जिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तसंच ती सोशल मीडियावरून फॅन्सशी नेहमीच संपर्कात असते. जॉर्जियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसून येत आहे. तिचा टॅटू चाहत्यांना फारच आवडत आहे.

Web Title: Bold look of Arbaaz Khan's girlfriend