अभाविपतर्फे १० ठिकाणी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:02 IST2021-04-15T04:02:52+5:302021-04-15T04:02:52+5:30

वाय कॉर्नर विद्यापीठ, पार्वतीनगर, तापडिया कॉर्नर, उस्मानपुरा पोलीस स्टेशन चौक, क्रांतिचौक, पानदरिबा, सिडको बस स्टँड, रामनगर, आम्रपाली बुद्ध विहार ...

Blood donation camps at 10 places by Abhavipa | अभाविपतर्फे १० ठिकाणी रक्तदान शिबिर

अभाविपतर्फे १० ठिकाणी रक्तदान शिबिर

वाय कॉर्नर विद्यापीठ, पार्वतीनगर, तापडिया कॉर्नर, उस्मानपुरा पोलीस स्टेशन चौक, क्रांतिचौक, पानदरिबा, सिडको बस स्टँड, रामनगर, आम्रपाली बुद्ध विहार बजाजनगर, विटावा या ठिकाणी ही शिबिरे घेण्यात आली. नागरिकांचाही या शिबिराला प्रतिसाद लाभला. अनेक महिलांनीही रक्तदान केले. यामध्ये एकूण १३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी विभाग संघटन मंत्री स्वप्निल बेगडे, प्रदेश सहमंत्री अंकिता पवार, कार्यक्रम प्रमुख स्नेहा पारिक, महानगरमंत्री निकेतन कोठारी, सहमंत्री उमाकांत पांचाळ, ऋषिकेश केकान, जिल्हा संयोजक उमाकांत पांचाळ, अंबादास मेव्हनकर, राहुल लाखे, आकांक्षा तम्मेवार, सावरी देशमुख, अजय त्रिभुवन, उमेश मुळे, सोनल जाधव, पंकज आडे, गजानन घडामोडे, सागर जाधव, सतीश बढे, करण अहिरे, अनिकेत डोहाळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camps at 10 places by Abhavipa