उंडणगाव येथे ६८ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST2021-07-14T04:06:27+5:302021-07-14T04:06:27+5:30
महालक्ष्मी माता मंदिरात शिबिराचे उद्घाटन सरपंच राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा उखर्डे, ...

उंडणगाव येथे ६८ दात्यांनी केले रक्तदान
महालक्ष्मी माता मंदिरात शिबिराचे उद्घाटन सरपंच राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा उखर्डे, उपसरपंच डॉ.दत्तात्रय बोराडे, माजी सरपंच दिलीप धनवई, सोसायटीचे चेअरमन डॉ.तानाजी सनान्से, माजी उपसरपंच पंकज जयस्वाल, कृउबाचे सांडू सोनवणे, भाजप जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ पाटील, ग्रा.पं. सदस्य नागेश लांडगे, कैलास बसैय्ये, अरुण पाटील, सय्यद नसीर, अजगर झारेकर, नीलेश गिरगांवकर, मुकुंद पाटील, राष्ट्रीय बाल कीर्तनकार अशोक महाराज सुरडकर, शिक्षक गणेश धनवई, सुरेश सुरडकर, कृष्णा जाधव, मुन्नाशेठ खंडेलवाल, विजय नाईक, अमोल नाईक, चंद्रकांत बोराडे, तौशीब पठाण, सतीश सनान्से, विनोद पंडित, गणेश लांडगे, विजय वेंडोले, योगेश जैस्वाल, विठ्ठल महाराज, दगडूबा सनान्से, प्रथमेश वेंडोले, विजय व्यवहारे, शेख आनिस, शेख सादिक, रमेश पाटील, सुनील उखर्डे, मनोज धनवई, श्याम आहेर, मयूर जोशी, विजय वैद्य आदींनी उपस्थित राहून सहकार्य केले आहे. गावातील महिला सुनिता खंडेलवाल, कविता जयस्वाल, सोनल जयस्वाल, अनिता सोनवणे यांनीही रक्तदानासाठी पुढाकार घेतला. व्यापारी राजेश दुसाद व त्यांची पत्नी सोनल दुसाद या जोडप्यांनी रक्तदान केले, तर व्यापारी विठ्ठल पंडित यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. घाटीच्या रक्तपेढीतर्फे रक्तसंकलन करण्यात आले.
चौकट
या रक्तदात्यांनी केले रक्तदान
विनोद पंडित, पंकज जरारे, पवन हजारी, सचिन धुमाने, तुषार सुसलादे, संदीप लांडगे, ललित खंडेलवाल, संतोष शेवाळे, सागर दांडगे, कृष्णा कौशल्ये, कृष्णा जाधव, समाधान वाघ, अशोक महाराज सुरडकर, करण सपकाळ, अंकुश पाटील, विजय पंडित, सागर भोरकडे, कृष्णा सुरडकर, सागर जयस्वाल, गीताराम वैद्य, शुभम धनवई, महिला सोनल दुसाद, शीतल खंडेलवाल, हर्षिता खंडेलवाल, रितिका खंडेलवाल, राजेश दुसाद, किशोर सोनवणे, एकनाथ वानखेडे, संकेत मोकासे, प्रवीण जरारे, कडूबा सुसाधे, शुभम खंडेलवाल, समाधान सनान्से, रमेश लांडगे, गणेश इंगळे, अशोक सावळे, अमोल सावळे, डिंगाबर पंडित, कृष्णा धनवई, शुभम लांडगे, अविनाश जोशी, सौरभ धनवई, रमेश इंगळे, संजय धनवई, समाधान पांढरे, अरुण पाटील, चंद्रकांत बोराडे, किरण धनवई, नीलेश जयस्वाल, विष्णू पंडित, सदाशिव पाडळे, किरण धनवई, अनिल राऊत, आकाश अक्कर, चेतन साबळे, दिलीप लांडगे, विनोद पंडित, अनिकेत लांडगे, दीपक केळोदे, सूर्यभान लांडगे, अंकुश लांडगे, तुळशीराम दहिकर, अंकुश लांडगे, मोहन जैस्वाल, सोमनाथ खंडेलवाल, आदिल पठाण, शेख इस्माईल, सूर्यकांत धनवई यांनी रक्तदान केले.
फोटो.