गल्ले बोरगावात ३८ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:02 IST2021-07-17T04:02:22+5:302021-07-17T04:02:22+5:30

ग्रापंचायत सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, पोलीसपाटील सिंधुताई बढे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Blood donation of 38 donors in Galle Borgaon | गल्ले बोरगावात ३८ दात्यांचे रक्तदान

गल्ले बोरगावात ३८ दात्यांचे रक्तदान

ग्रापंचायत सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, पोलीसपाटील सिंधुताई बढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्केट कमिटीचे संचालक नानासाहेब चंद्रटिके, चेअरमन तुकाराम हारदे, संजय भागवत, अमोल भोजने, धनंजय भागवत, तुषार खोसरे, विलास सुरासे, नारायण बर्डे, बाबासाहेब चंद्रटिके, ग्रामपंचायत सदस्य संतोष राजपूत, शेषराव भागवत, शंकर दुधारे, प्रकाश शेवारे, राजेंद्र बढे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र लांडगे, मुख्याध्यापक आप्पासाहेब पवार, लक्ष्मण अमृते, समाधान चंद्रटिके, गणेश डोंगरे, मनोज भागवत, अर्जुन भागवत यांची उपस्थिती होती.

रक्तदान केलेल्या दात्यांची नावे

दिनकर हारदे, गणेश देव्हारे, सुनील डांबरे, संकेत खोसरे, बाळू शिरसे, रमेश राजपूत, प्रकाश शेवारे, योगेश डोंगरे, सिद्धेश्वर भगत, गोकुळ चंद्रटिके, अमोल काळे, राजेंद्र भागवत, गणेश बोडखे, अतुल मंदाडे, मुकद्दर पटेल, आप्पासाहेब पवार, बाळू वाघ, शेख अनिस नजीर, कल्याण खोसरे, फिरोज शहा, सचिन चव्हाण, विजय दुधारे, अमोल शेंडगे, मनोज बोडखे, ओम खोसरे, शेरु शहा, जावेद शेख, अर्जुन भागवत, मनोज भागवत, अर्जुन मालोदे, शंकर मिसाळ, संतोष चंद्रटिके, नारायण बर्डे, संदीप कोटेचा, शुभम राजपूत, राजू हारदे, सुदाम दांगोडे, प्रवीण ढोणे यांनी रक्तदान केले.

फोटो कॅप्शन : गल्ले बोरगाव येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, पोलीसपाटील सिंधुताई बढे, नानासाहेब चंद्रटिके, तुकाराम हारदे, अमोल भोजने, धनंजय भागवत, तुषार खोसरे.

160721\img-20210716-wa0115.jpg

फोटो कँप्शन: गल्ले बोरगाव येथे रक्तदान शिबीराच्या उदघाटनप्रसंगी सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, पोलीस पाटिल सिंदुताई बढे, नानासाहेब चंद्रटिके, तुकाराम हारदे, अमोल भोजने, धनंजय भागवत, तुषार खोसरे,

छायाचित्र दिलीप मिसाळ

Web Title: Blood donation of 38 donors in Galle Borgaon