फुलंब्री शहरात १०९ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:17+5:302021-07-14T04:07:17+5:30
फुलंब्री तहसील कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष तथा आ. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी राज्यभर ...

फुलंब्री शहरात १०९ दात्यांनी केले रक्तदान
फुलंब्री तहसील कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष तथा आ. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी राज्यभर सुरू असलेल्या लोकमतच्या उपक्रमाचे ताेंडभरून कौतुक केले. यावेळी तहसीलदार शीतल राजपूत, माजी आ. डॉ. कल्याण काळे, संदीप बोरसे, रवींद्र काळे, किरण डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, सुनीता मारग, ज्ञानेश्वर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल डकले, नितीन देशमुख, सभापती चंद्रकांत जाधव, महसूल कर्मचारी संघटनेचे अनिल शिंदे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष अरुण पंडित, राज्य शिक्षण सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष सुधाकर कापरे, शिक्षक परिषदेचे जगन ढोके, शिक्षक भारतीचे मच्छिंद्र शिंदे, शिक्षक संघाचे ज्ञानेश सरोते, व्यापारी संघटनेचे सदाशिव तावडे, गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट
यांनी केले रक्तदान
फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे, योगेश मिसाळ, पोउनि. बाबासाहेब कांबळे, सभापती मुद्दसर पटेल, युवक काँग्रेसचे वरुण पाथ्रीकर, उपसरपंच किशोर चव्हाण, मुख्याध्यापक बाळकृष्ण बखरे, कैलाश चिरखे, पोपट चव्हाण, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. विजय डांगे, नवनाथ आहेर, कैलाश जेठे, विलास ठेंगे, शिवाजी ढेपले, संतोष कारंगळे, जगन ढोके, गोकुळ लोहरके, गिरीश कुलकर्णी, राजेंद्र सरोदे, विकास उबाळे, योगेश ढाकले, नितीन जाधव, समाधान कोंडके, गणेश शेरकर, कृष्णा ढोके, रवींद्र बावस्कर, प्रकाश लहाने, नारायण वाघ, योगेश बनसोड, धीरज सीमंत, ऋषिकेश लहाने, देविदास तुपे (कवी), ज्ञानेश्वर पाथ्रीकर, अनिल शिंदे, मयूर कोलते, राकेश सोनवणे, राजेंद्र शिकरकर, संदीप जाधव, योगेश सोनवणे, सत्यनारायण शेट्टी, विनय चव्हाण, गणेश सरोदे, निसार पटेल, रघुनाथ पाटील, सुरेश दाभूळकर, राजेंद्र गरकळ, रवींद्र जंगले, अनिस खान, महादेव आहेर, शैलेश राठोड, गजानन इधाटे, विशाल बावणे, गणेश लोखंडे, मनोज चोपडे, अस्लम बेग, बाळू इधाटे, जयसिंग नागलोद, प्रवीण इंगळे, प्रीतेश सुरडकर, संदीप भुसारे, प्रदीप साळुंके, गणराज पुरी, गंगाधर संतुके, सय्यद शाहरुख खान, रमाकांत झाल्टे, सुनील त्रिंबके, विनोद कासारे, मोहम्मद समिद, अभिजित बागल, सुरेश तायडे, दीपक भदाणे, मोहम्मद मझहर, राजकुमार, सूर्यकांत खरात, बाळासाहेब शिंदे, देवीदास कापडे, बाळाराम ताठे, सोमीनाथ लहाने, शरद रोठे, सय्यद असलम, भगवान ताठे, परवेज पठाण, दस्तगीर अन्सारी, अब्दुल पटेल, काकासाहेब इंगळे, सुशीलदास वैष्णव, प्रकाश मोरे, जफर खान, बळीराम काकडे, संतोष राऊत, नारायण शिंदे, रामेश्वर कोलते, सय्यद अक्रम, मधुकर थोरात, सय्यद इलियास, घनशाम देशपांडे, गणेश शिंदे, अरुण जाधव, शेख रफिक मण्यार, शेख अजीम, शेख मोईन मण्यार, राजू शाह, भगवान पंडित, संदीप शिंदे.
फोटो :