शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मंदीर उघडण्यासाठी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदीरासमोर भाजपचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 16:10 IST

भाजप आध्यात्मिक आघाडी सातत्याने मंदिरे उघडण्यासाठी आग्रही आहे.

ठळक मुद्दे पहिल्या श्रावण सोमवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करण्यात आले

खुलताबाद: राज्य शासनाने सर्व व्यवहार सुरळीत केले असले तरी मंदिरे मात्र उघडले नाही. राज्यातील सर्व मंदीर तात्काळ उघडण्यात यावे यासाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्यावतीने बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीरासमोर घंटानाद आंदोलन आज सोमवारी सकाळी करण्यात आले. ( BJP's bell ringing agitation in front of Ghrishneshwar temple in Ellora to open the temple) 

राज्य सरकारने सर्व व्यवहार सुरु केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. भाजप आध्यात्मिक आघाडी सातत्याने मंदिरे उघडण्यासाठी आग्रही आहे. पहिल्या श्रावण सोमवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता दि. १६ ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवार असल्याने या दिवशी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र वेरुळ येथील श्रीघृष्णेश्वर महादेव मंदिरासमोर भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले तसेच मराठवाडा संयोजक  संजय जोशी आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या नेतृत्वात मंदिरे उघडण्यासाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठा बंदोबस्त पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी ठेवला होता.

टॅग्स :agitationआंदोलनBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद