शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Video: मराठा आंदोलकांनी भाजप आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 16:04 IST

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले कार्यालयात तोडफोड

गंगापूर : आरक्षणासाठी तालुक्यातील मराठा आंदोलक सोमवारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकार विरोधी घोषणाबाजी देत दुपारी अडीज वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले.

एसबीआय बँकच्यावर दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बंब यांच्या कार्यालयात आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी करत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयातील बोर्ड, खुर्च्या, टेबल तोडण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी  छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाचे शहरातील बॅनर फाडून ते जाळले. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना ताब्यात घेतले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPrashant Bambप्रशांत बंबMaratha Reservationमराठा आरक्षण