उद्धव भवलकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:05 IST2021-03-14T04:05:41+5:302021-03-14T04:05:41+5:30
आयुष्यभर कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या लढाऊ व्यक्तिमत्त्वाचे गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. यानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ...

उद्धव भवलकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
आयुष्यभर कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या लढाऊ व्यक्तिमत्त्वाचे गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे निधन झाले.
यानिमित्त आयोजित अभिवादन सभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. माकपचे जिल्हा सचिव कॉ. भगवान भोजने, शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख यांची भाषणे झाली.
लक्ष्मण साक्रुडकर, दामोदर मानकापे, मंगल ठोंबरे, अजय भवलकर, विश्वनाथ शेळके, नवनाथ बडे, गणेश शिंदे, समाधान बारगळ, नितीन वाव्हूळे, सुनील राठोड, सचिन गंडले, बाबासाहेब वावळकर, रवींद्र सिरसाट, बाबाराय भोसले, आदींची यावेळी उपस्थिती होती.