दर्गा रोडचे खासदारांच्या हस्ते भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:05 IST2021-04-22T04:05:36+5:302021-04-22T04:05:36+5:30

खुलताबादेत शेख मुन्तजबोद्दीन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांची दर्गा असून, दरवर्षी या ठिकाणी मोठा उरूस भरत असतो. म्हैसमाळ ...

Bhumi Pujan at the hands of MPs on Dargah Road | दर्गा रोडचे खासदारांच्या हस्ते भूमिपूजन

दर्गा रोडचे खासदारांच्या हस्ते भूमिपूजन

खुलताबादेत शेख मुन्तजबोद्दीन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांची दर्गा असून, दरवर्षी या ठिकाणी मोठा उरूस भरत असतो.

म्हैसमाळ ते दर्गा हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याचे काम व्हावे म्हणून खा. इम्तियाज जलील यांनी केंद्रीय पर्यटन विभागाकडून ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या रस्ता भूमिपूजन प्रसंगी खा. इम्तियाज जलील, खुलताबादचे नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर, माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन, जि. प. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, नासेर सिद्दीकी, जि. प. शाखा अभियंता नरेंद्र देशमुख, दर्गा कमिटीचे अध्यक्ष फजीलत अहेमद, शरफोद्दीन रमजानी, प्रा. शेख हुस्नोद्दीन, दर्गा कमिटीचे सचिव मोईनुद्दीन,

नगरसेवक मुनीबोद्दीन आदींची उपस्थिती होती.

फोटो : खुलताबाद येथील जर जरी जर बक्ष रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करताना खा. इम्तियाज जलीलसह अन्य.

210421\img-20210420-wa0110_1.jpg

दर्गा रोडच्या कामाचे भूमीपजन करताना खा. इम्तियाज जलील, खुलताबाद न.प. चे पदाधिकारी.

Web Title: Bhumi Pujan at the hands of MPs on Dargah Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.