शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

भोई समाजाची निदर्शने

By admin | Updated: August 23, 2014 00:48 IST

भोई समाजाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी भोई समाज क्रांती दल आणि अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली़

भोई समाजाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी भोई समाज क्रांती दल आणि अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली़ भोई समाजास १९५० पुर्वी मिळत असलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती पुन्हा मिळाव्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले़ आंदोलनामध्ये नानासाहेब लकारे, दत्ता तोकलवाड, राजू मामुलवार, जगदिश कोटगीर, लिंगोजी आडगुलवार, सुभाष हिवरे, श्रीराम डुबुकवाड, गणपतराव पांडलवार, शंकर खंडागळे, सुभाष कुकडे, रामदास तोकलवाड, सचिन जमदाडे, धोंडीबा पंदीलवाड, मारोती डुबूकवाड आदींची उपस्थिती होती़ गोर सेनेचा रास्ता रोकोनांदेड : गोर बंजारा समाजाला अनुसुचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीने शुक्रवारी आसना पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ त्यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती़देशभर विखुरलेल्या गोर (बंजारा,लमाणी,लम्बाडा) ची भाषा, पेहराव, रिती, राहणीमान सारखे असताना विविध राज्यात वास्तव्यास असलेल्या गोरचे आपसात नातेसंबध आहेत़ अनुसुचित जमाती प्रवर्गाचे निकष लागू पडतात तेव्हा गोर समाजाला अनुसुचित जमातीत समाविष्ट करावे़ तसेच गोर बोलीला भाषेचा दर्जा द्यावा, सुशिक्षित गोर नागरीकांना बेरोजगार भत्ता द्यावा, तालुक्याच्या ठिकाणी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, स्पर्धा परिक्षा, रोजगार मार्गदर्शन केंद्राची व्यवस्था करावी, शाळा, महाविद्यालयात प्रवेशावेळी शुल्क माफी द्यावी़या मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने आसना पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतुक खोळंबली होती़ आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़प्रदीप राठोड, पप्पू चव्हाण, नयन राठोड, संदीप राठोड, सदाशिव राठोड, गोपीनाथ पवार, मयूर चव्हाण, शाम चव्हाण, गोपाळ राठोड, प्रमोद राठोड, स्वप्नील राठोड, रोहित राठोड यांचा सहभाग होता़ (प्रतिनिधी)