भारिपचा कार्यकर्ता मेळावा
By Admin | Updated: February 26, 2016 11:36 IST2016-02-26T11:35:55+5:302016-02-26T11:36:51+5:30
भारिप-बहुजन महासंघाचा नांदेड दक्षिण तालुक्यातील कार्यकर्ता मेळावा २८ फेब्रुवारी रोजी वसरणी येथे होणार आहे.

भारिपचा कार्यकर्ता मेळावा
नांदेड : भारिप-बहुजन महासंघाचा नांदेड दक्षिण तालुक्यातील कार्यकर्ता मेळावा २८ फेब्रुवारी रोजी वसरणी येथे होणार आहे.
वसरणी येथे होणार्या या मेळाव्यास राज्य उपाध्यक्ष नागेश सावंत, डॉ. बलभीम वाघमारे, डॉ. बळीराम भुरके मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हाध्यक्ष पांडुरंग ढवळे, उपाध्यक्ष भीमराव बेंद्रीकर, अशोक कापसीकर, डॉ. संघरत्न कुर्हे, उत्तम मोगले, भगवान कोकरे, राजेश सोनुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष महेंद्र सोनकांबळे यांनी केले आहे