भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी शहरात अभिवादन
By | Updated: December 7, 2020 04:02 IST2020-12-07T04:02:01+5:302020-12-07T04:02:01+5:30
भीमनगर-भावसिंगपुरा... कवी मेघानंद जाधव यांनी ‘गेली भीम माऊली, गेली शीतल सावली, आज तिची बाळं ही उन्हात तळपू लागली’ हे ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी शहरात अभिवादन
भीमनगर-भावसिंगपुरा...
कवी मेघानंद जाधव यांनी ‘गेली भीम माऊली, गेली शीतल सावली, आज तिची बाळं ही उन्हात तळपू लागली’ हे गीत सादर करून अभिवादन केले. तथागत युवा मित्रमंडळातर्फे भीमनगर भावसिंगपुरा येथे आयोजित अभिवादन सभेत आनंद खरात, प्रशांत घुले, पंकज रणदिवे, अशोक खरात, विनोद साबळे, दिलीप खरात, सुनील मनोरे, अनुराग खरात, अमोल आराख, दादाराव लोखंडे, सुनील कांबळे आदींची उपस्थिती होती.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष गणेश साळवे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, मराठवाडा प्रभारी मनोज शेजवळ, सुरज सूर्यवंशी, पंकज सुकाळे, अमोल होर्शीळ आदींची उपस्थिती होती.
संजयनगर, मुकुंदवाडी
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. कल्याण काळे, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, बाळू गुजर्र, अशोक डोळस, सोपान मगरे, राहुल मते पाटील, प्रकाश सानप, विश्वंभर भालेराव, अंकुश चौधरी, सुभाष पाडंभरे पाटील, अवचरमल, देवराज वीर, राजू मगरे, बाबासाहेब बोरचटे, कृष्णा साबळे, कांता रणभरे, भीमराव मोरे, प्रकाश भिवसने, सचिन काबंळे, पवन हिवराळे, उत्तमराव कदम, युनूस पठाण, इब्राहिम शेख, भैय्या येवले, मनोज मगरे, आनंद डोळस, कदीर शेख, संगीता डोंगरे, जगदेव म्हस्के, रवी साळवे, भाऊसाहेब भोळे, शरद म्हस्के आदींची उपस्थित होती.