शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Bandh Updates : औरंगाबादमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद;कॉंग्रेसकडून पेट्रोल पंपावर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 12:39 IST

इंधन दर वाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : इंधन दर वाढी विरोधात कॉंग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील पेट्रोल पंप चालकांकडून पंप बंद ठेवण्यात आले. जालना रोडवर कॉंग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले.  

कॉंग्रेसचे पेट्रोल पंपासमोर निदर्शने कॉंग्रसकडून शहरातील पेट्रोल पंपावरसमोर सरकार विरोधी घोषणा देत निदर्शने करण्यात आली. जालना रोडवरील सेव्हन हिल येथे कॉंग्रेस महिला आघाडीने इंधन दरवाढीचा निषेध करत निदर्शने केली. वाळूज- पंढरपूर येथील तिरंगा चौकातही  आंदोलन करण्यात आले. 

मनसेने वाहनचालकांना वाटले ड्रॉपने पेट्रोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज क्रांती चौकात वाहनधारकांना ड्रॉपने थेंब थेंब पेट्रोल वाटप करून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये इंधन भरण्यात आले होते. यावेळी मनसेने एक फोटो पॉइंट ही तयार केला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह 'मोदी सेठ इंधन दरवाढीबद्दल धन्यवाद' असा मजकूर लिहण्यात आला आहे. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFuel Hikeइंधन दरवाढAurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसMNSमनसे