शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'डिमांडर नव्हे, कमांडर बना'; पंकजा मुंडे यांना महादेव जानकर यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 20:23 IST

Mahadev Jankar's advice to Pankaja Munde : शेवटी हा भाजपअंतर्गतचा प्रश्न आहे; पण पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे

ठळक मुद्दे भाजपशी असलेली मैत्रीही तोडण्याचा इशारा औरंगाबाद मनपाची निवडणूक स्बळावर लढणार

औरंगाबाद : डिमांडर नव्हे तर कमांडर बना. ओबीसींनी स्वत:चे घर बांधावे, किरायाच्या घरात राहू नये, असा सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांनी सोमवारी येथे दिला. भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde )यांची भाजपमध्ये कोंडी करण्याचा प्रकार चालू असल्याबद्दल जानकर यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी हा सल्ला दिला. शेवटी हा भाजपअंतर्गतचा प्रश्न आहे; पण पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे; पण अन्याय झाला असे ती अजून मला म्हणालीच नाही. फोनपण नाही केला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ('Be a Commander, Not a Demander'; Mahadev Jankar's advice to Pankaja Munde) 

...तर भाजपशीही मैत्री तोडूओबीसीला राजकीय आरक्षण मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका होऊ न देण्याचा तसेच ओबीसीची जनगणना केंद्र सरकारने केली नाही तर भाजपशी असलेली मैत्रीही तोडण्याचा इशारा यावेळी जानकर यांनी दिला.

धनगर आरक्षण अशक्य?एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, काही अपरिहार्य तांत्रिक बाबींमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळाले नसले तरी मी मंत्री असताना धनगर समाजाच्या विविध विकास योजनांसाठी केलेली एक हजार कोटींची तरतूद तशीच धूळखात पडून आहे. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्यासंंबंधी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगाचा अहवालही नकारात्मक आला; परंतु धनगर समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी केलेल्या तरतुदींपैकी चारशे कोटी मंजूरही केले होते. राज्य सरकार त्यावर अंमलबजावणी करायला तयार नाही.

आगामी काळात येणारी औरंगाबाद मनपाची निवडणूक स्बळावर लढणार असल्याची घोषणा जानकर यांनी केली. पत्रपरिषदेस पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतोले, प्रदेश प्रवक्ते प्रा. भास्कर टेकाळे, मराठवाडा संपर्क प्रमुख अशोक लांडे, सुरेश कटारे, राशीद खान, दिलीप रिठे, परमेश्वर वाघमोडे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद