शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांनो दुसऱ्यांच्या अंगावर पाणी, चिखल उडवाल तर खबरदार ! होईल गुन्हा दाखल

By राम शिनगारे | Updated: July 20, 2023 12:52 IST

प्रत्येक वाहनाच्या चाकांच्या पाठीमागील भागात मड फ्लॅप बसविणे बंधनकारक आहे.

- शेख मुनीरछत्रपती संभाजीनगर : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्यावर सगळीकडे खड्डे पडलेले असल्यामुळे त्यात पाणी साचते. हेच पाणी रस्त्याने चालत जाणाऱ्यांच्या अंगावर आलिशान गाड्यांमधून फिरणारे उडवतात. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र, त्याविषयी गाडीवाल्यांना काहीही वाटत नाही. असा प्रकार करणाऱ्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. त्यामुळे असा प्रकार करण्यापूर्वी अनेकवेळा विचार करा अन् मगच कृती करा, असा इशाराच शहर पोलिसांनी दिला आहे.

प्रत्येक वाहनाला ‘मड फ्लॅप’ बंधनकारकप्रत्येक वाहनाच्या चाकांच्या पाठीमागील भागात मड फ्लॅप बसविणे बंधनकारक आहे. हे मड फ्लॅप बसविल्यामुळे वाहनाच्या टायरमुळे पाणी रस्त्याने चालत जाणाऱ्यांच्या अंगावर उडत नाही. मड फ्लॅप बसविलेला नसेल तर वाहनामध्ये बदल केल्याच्या प्रकारात आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ शकते.

तक्रारच येत नाहीरस्त्याने जाणाऱ्या वाहनाने अंगावर पाणी, चिखल उडविल्याची अद्यापपर्यंत तरी तक्रार आलेली नाही. कोणी जाणूनबुजून अंगावर पाणी उडविले असेल तर त्याच्यावर हेतूपूर्वक कारवाई करू शकतो. मात्र, रस्त्यावर पावसाळ्यात पूर्णपणे पाणी असतं. त्यामुळे कोणाच्या अंगावर पाणी उडाले तर त्यावर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आलेली नसल्याची माहिती वाहतूक विभागाचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली.

नियमानुसार कारवाई पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आतापर्यंत तरी गाडीमुळे कोणाच्या अंगावर चिखल, पाणी उडविल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. तशा पद्धतीची तक्रार दाखल झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.- राजश्री आडे, निरीक्षक, पुंडलिकनगर ठाणे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीRainपाऊस