शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

बामणीमध्ये भरदुपारी चार घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 00:16 IST

परतूर : तालुक्यातील बामणी गावात सोमवारी भरदुपारी चोरट्यांनी चार घरे फोडून जवळपास एक लाखांचा एवज लंपास केला. या प्रकाराने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे

परतूर : तालुक्यातील बामणी गावात सोमवारी भरदुपारी चोरट्यांनी चार घरे फोडून जवळपास एक लाखांचा एवज लंपास केला. या प्रकाराने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.परतूर शहरापासून चार पाच कि. मी. अंतरावर असलेल्या बामणी या गावात ८ फेब्रुवारी रोजी दुपरी ११ ते २ च्या दरम्यान चोरट्यांनी चार घरे फोडली. या गावात दुपारी भागवत कथा सुरू आहे. यामुळे दुपारी घरे बंद करून गावकरी कथा ऐकण्यास जातात. या संधीचा फायदा घेवून चोरटयांनी संतोष आसाराम वटाने यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख २० हजार रू. असा एकूण ५४ हजारांचा एवज लंपास केला. पार्वतीबाई औटे यांच्या किराणा दुकानातील सामान व काही नगदी पैसे, नवनाथ खालापूरे यांच्या घरातून काही वस्तू व पैसे, भाउसाहेब खालापूरे यांच्या घरातून साड्या व काही रोख रक्कम अज्ञात चोरटंयानी लंपास केली, असा एकूण जवळपास एक लाखाचा एवज चोरीस गेला असल्याचे सांगितल्या जाते. मागील आठवडयातही या गावात दोन ते तीन ठिकाणी चोरी झाल्याचे गावक ऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.भरदुपारी चार घरे फोडल्याने ग्रामिण भागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संतोष वटाने यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. के. शेख हे करीत आहेत. (वार्ताहर)