शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातून पळवलेले बाळ दोन तासांत पुन्हा आईच्या कुशीत;परिचारिका, रिक्षाचालकाची सतर्कता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 01:20 IST

परिचारिका, मावशी आणि रिक्षाचालकाची सतर्कता

औरंगाबाद : सर्वांची नजर चुकवून एका महिलेने घाटी रुग्णालयातून नवजात शिशूला पळविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. जन्मानंतर काही तासांतच पोटचा गोळा नजरेआड झाल्याने आईने हंबरडा फोडला. पण रिक्षाचालक, परिचारिका, मावशींच्या सतर्कतेने दोन तासांतच हे बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावले व सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

नेमके काय घडले?सोनाली हराळे (रा. लिंबे  जळगाव, गंगापूर) यांची सोमवारी घाटीत प्रसूती झाली. त्यांनी मुलाला जन्म दिला. मंगळवारी सुटी मिळणार असल्याने त्या आपल्या आईसह वाॅर्डातील खाटेजवळ थांबल्या. बाळाला खाटेवर सोडून मायलेकी कपडे बदलण्यास गेल्या. हीच संधी साधून महिलेने हे बाळ उचलून  धूम ठोकली.   

हंबरडा अन् शोधाशोध

माय-लेकी खाटेजवळ आल्यावर बाळ न दिसल्याने दोघींनी हंबरडा फोडला. हे लक्षात येताच वाॅर्डातील परिचारिका व मावशींनी सर्वत्र शोध सुरू केला. प्रसूती विभागातील कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालकांना विचारणा केली, तेव्हा बाळासह असलेल्या एका महिलेला रिक्षाचालक उस्मान खान मेहमूद खान हे घेऊन गेल्याचे कळले. 

प्रसंगावधान आले कामी

उस्मान खान यांना फोन करून माहिती दिली. तेव्हा उस्मान खान हे त्या महिलेला जुना मोंढा- जाफरगेट परिसरातील पेट्रोल पंपाजवळील गल्लीजवळ सोडून परत येत होते. ती महिला कुठे जाते, हे त्यांनी पाहिले होते. ते लगेच तिथे पोहोचले. परिचारिका, मावशीही तिथे पोहोचल्या. त्यांनी प्रत्येक घराचे दार वाजवून शोध घेतला. अखेर एका घरात हे बाळ मिळाले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस