जिल्हा परिषदेत रांगोळीतून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:26 IST2020-11-12T07:26:40+5:302020-11-12T07:26:40+5:30
-- औरंगाबाद - कोरोनापासून बचाव आणि मतदान जनजागृतीकरिता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात रांगोळी स्पर्धेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. यावेळी ...

जिल्हा परिषदेत रांगोळीतून जनजागृती
--
औरंगाबाद - कोरोनापासून बचाव आणि मतदान जनजागृतीकरिता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात रांगोळी स्पर्धेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, सामान्य प्रशासन विभागाने उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी यांची उपस्थिती होती. रांगोळी स्पर्धेत १७ महिलांसह कलाकारांनी सहभाग नोंदवला. त्यांनी रांगोळीतून जनजागृती संदेश रेखाटले.