वैशाली प्रधान यांंना पुरस्कार
By | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:39+5:302020-11-28T04:07:39+5:30
औरंगाबाद : भारत सरकारच्या संयुक्त कार्य मंत्रालयाच्या अधिपथ्याखालील जागतिक मानवी हक्क लोक परिषदेच्या वतीने मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ...

वैशाली प्रधान यांंना पुरस्कार
औरंगाबाद : भारत सरकारच्या संयुक्त कार्य मंत्रालयाच्या अधिपथ्याखालील जागतिक मानवी हक्क लोक परिषदेच्या वतीने मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान ‘ब्रिलिंयट एज्युकेशन अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्या सन २००८ पासून मिलिंद कला महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक विद्यापीठात इंग्रजी विषयाचे अध्यापनाचे कार्य केलेले आहे.